Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 22 July 2026, 16:25

पुणे : मुंबई-पुणे दरम्यान दररोज लाखो प्रवासी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करतात. मात्र वाढती वाहतूक, घाटातील सततची कोंडी आणि प्रवासातील विलंब लक्षात घेता या महामार्गाच्या सहापदरीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम हाती घेतले असून, आराखडा पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाचे अंतिम स्वरूप निश्चित होणार आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वाहतूक सुरळीत करणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हा आहे. विशेषतः लोणावळा-खंडाळा घाट परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन रस्ते आणि पर्यायी मार्ग विकसित करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ५,००० ते ६,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करण्याची योजना असल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वसुलीचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.

सध्या या महामार्गावर २०३५ पर्यंत टोल वसूल करण्यास परवानगी आहे. मात्र सहापदरीकरणाचा प्रकल्प मंजूर झाल्यास हा कालावधी आणखी १० ते १५ वर्षांनी वाढून २०४५ ते २०५० पर्यंत टोल आकारला जाऊ शकतो.

 

ब्रिटीश काळात मुंबई आणि दख्खन पठाराला जोडण्यासाठी बोरघाटातून हा रस्ता तयार करण्यात आला होता. पुढे तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित झाला आणि सध्या तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (NH-48) चा भाग आहे.

एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नियुक्त सल्लागारामार्फत प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, तो पूर्ण झाल्यानंतर सहापदरीकरण, नवीन मार्ग आणि इतर प्रस्तावित बदलांचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आधी भावनिक कहाणी सांगितली, मग हातचलाखी केली! पुण्यात दानधर्माच्या बहाण्याने वृद्ध महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र केलं लंपास

Saturday, 29 August 2026, 13:45

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32

रामलिंगमध्ये बंद घर चोरट्याने फोडलं! सोनं-चांदीसह ४.८५ लाखांचा ऐवज केला लंपास

Saturday, 29 August 2026, 13:28

रोहित पवारांची कोअर कमिटीला दांडी; राष्ट्रवादीत खळबळ, काँग्रेसच्या जवळीकीने राजकीय चर्चांना उधाण..

Saturday, 29 August 2026, 13:17

आंबेगाव खून प्रकरणातील आरोपीला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 29 August 2026, 13:13

निकाल आता उलटणार! 2024 नंतर महाराष्ट्रात बदललं राजकीय चित्र; नव्या सर्व्हेत ‘या’ पक्षाने घेतली आघाडी

Saturday, 29 August 2026, 12:59
Next Post

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp