Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 22 July 2026, 16:28

पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट ) पक्षाकडून विरोधी पक्षातील आमदार -खासदार गळाला लावले जात आहेत.ठाकरे गटातील अनेक खासदार आणि आमदारांची साथ सुटत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, आता ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत एका मोठ्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भाजप नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना अप्रत्यक्षपणे सत्तेत येण्याची खुली ऑफर दिली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.

चिपळूण येथे आयोजित एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे प्रमोद जठार एकत्र आले होते. या कार्यक्रमानंतर जठार यांनी भास्कर जाधव यांच्या राजकीय अनुभवाचे कौतुक केले.”भास्कर जाधव हे राज्यातील एक अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. कोकणच्या विकासासाठी आणि राज्याच्या सत्तेत त्यांची खरोखरच गरज आहे. मात्र, ठाकरे गटाकडून त्यांच्या अनुभवाचा योग्य तो वापर केला जात नाहीये. त्यांना विरोधी पक्षनेतेपदही दिले गेले नाही असे त्यांनी म्हटले.

यावेळी बोलताना जठार यांनी एक सूचक विधानही केले. ते म्हणाले की, “आज आम्ही दोघांनी एकत्र येऊन एक झाड लावले आहे, आणि भविष्यात या झाडाला नक्कीच गोड फळे मिळतील.”विरोधी पक्षातील अनेक नेते सध्या सत्ताधारी गटात सामील होत असताना, भास्कर जाधव यांच्याबाबत भाजप नेत्याने केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय गोटात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

यानंतर ठाकरेंचे भास्कर जाधव खरोखरच काही वेगळा निर्णय घेणार की ठाकरे गटातच ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मेट्रो सुरू होणार होती, पण आला ‘हा’ अडथळा; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं उद्घाटन पुढे ढकललं

Thursday, 24 September 2026, 9:06

पुणे भाजपमधून दुःखद बातमी! माजी नगरसेवक प्रवीण वस्ते यांचे निधन

Thursday, 24 September 2026, 8:54

झोपेतच आगीने घेरलं! 40-50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

Thursday, 24 September 2026, 8:39

‘तुम्हाला अटक होणार’ म्हणत ज्येष्ठ महिलेला घाबरवलं! काही दिवसांत 76 लाख लुटले; पुण्यातील महिलेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 24 September 2026, 8:27

पाऊस थांबला असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Thursday, 24 September 2026, 8:13

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी वरदान? 24 सप्टेंबरला पैसा, काम आणि नात्यांमध्ये काय घडणार?

Thursday, 24 September 2026, 7:46
Next Post

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp