Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘कर्करोगामुळे मला खूप त्रास होतोय…’ पत्नीला शेवटचं सांगितलं, ती जेवण आणायला गेली अन् समोर दिसला पतीचा जळून खाक झालेला मृतदेह; वडगाव रासाई येथील घटना

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 20 August 2026, 10:46

न्हावरे: तोंडाच्या कर्करोगामुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील एका व्यक्तीने घरावर तसेच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेत जिगनू सुरुकुल पवार यांचा मृत्यू झाला.

याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी मृताची पत्नी सीमा जुगनू पवार (वय ४५, रा.वडगाव रासाई,ता.शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता ८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सीमा पवार व त्यांचे पती जिगनू पवार हे वडगाव रासाई येथील मारुती मंदिरात झोपले होते. त्यावेळी जिगनू यांच्या हातात पेट्रोलची बाटली असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. यावेळी सीमा पवार यांनी पेट्रोल कशासाठी आणले, अशी विचारणा जिगनू यांना केली असता, जिगनू यांनी काही नाही,असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पेट्रोलची बाटली लपवून ठेवली.

दरम्यान ,जिगनू यांनी आपल्याला तोंडामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास होत असून,जगण्याची इच्छाच राहिली नसल्याचे पत्नीला सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर जिगनूने भूक लागल्याचे सांगून पत्नीला जेवण आणण्यास सांगितले. त्यामुळे सीमा पवार जेवण आणण्यासाठी गेल्या असता, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता जिगनू पवार हे आगीत जळून मृत झाल्याचे आढळून आले.

 

जिगनू पवार यांनी तोंडाच्या कर्करोगामुळे होत असलेल्या त्रासातून पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नी सीमा पवार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली असून,पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22
Next Post

बँकेसमोर दुचाकीला लटकवली पिशवी अन् काही मिनिटांत गायब! उरुळी कांचनमध्ये 1 लाखांसह कुटुंबाची महत्त्वाची कागदपत्रे चोरट्याने लांबवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp