Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 29 September 2026, 18:54

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रवाशांच्या तिकिटांची वैधता आणि सत्यता तपासण्यासोबतच सवलतीच्या दरातील तिकिटे, विशिष्ट आरक्षण कोटा आणि विविध पासद्वारे आरक्षित तिकिटांचीही तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना आवश्यक मूळ ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकांवर तसेच प्रवासादरम्यान तिकीट तपासणी केली जाणार आहे. आरक्षण सुविधांचा गैरवापर रोखणे, सवलतींचा आणि विविध पासचा गैरवापर थांबवणे तसेच रेल्वेच्या महसुलातील गळती रोखणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. सवलत किंवा विशिष्ट आरक्षण कोट्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली विहित मूळ कागदपत्रे सोबत बाळगावी लागणार आहेत.

एकाच तिकिटावर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र असणे आवश्यक राहणार आहे. आवश्यक ओळखपत्र किंवा पात्रतेचा पुरावा उपलब्ध नसल्यास लागू नियमांनुसार त्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना वैध तिकिटाशिवाय प्रवास करणारे मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत संबंधित प्रवाशांना नियमानुसार दंड भरावा लागू शकतो.

याशिवाय ई-पास किंवा पीटीओवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही विहित मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी ई-पास किंवा पीटीओच्या आधारे प्रवासासाठी आवश्यक अधिकृत तिकीट किंवा पास मिळाला आहे, याची खात्री करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीटासोबत आवश्यक ओळखपत्र आणि लागू असल्यास पात्रतेची मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

Tuesday, 29 September 2026, 18:03

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp