Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 30 July 2026, 21:33

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन–शिंदवणे रस्त्यावरील काळेशिवार परिसरात एका भरधाव दुचाकीचा अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्यावर घसरली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीसह दोन्ही तरुण रस्त्यावरून तब्बल 100 ते 110 फूट लांब अंतरापर्यंत घसरत गेले. हा थरारक अपघात जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. 30) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात गंभीर जखमी झालेले दोन्ही तरुण उरुळी कांचन येथील चौधरी माथा परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. जखमी तरुणांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुचाकीवरून पडलेल्या दोन्ही तरुणांना तातडीने कदम रुग्णवाहिकेतून उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही तरुणांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

उरुळी कांचन ते शिंदवणे हा रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा असल्याने या मार्गावर नेहमीच अपघातांची मालिका सुरू असते. गुरुवारी सायंकाळी देखील भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने गाडी अचानक घसरली.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता समोर आली असून, १०० फुटांपेक्षा जास्त अंतर घसरत गेल्याने तरुण रस्त्याला घासले जाऊन गंभीर जखमी झाले आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य ग्राहकांसाठी खूशखबर! साखरेचे दर घसरले; बाजारात मोठी उलथापालथ

Friday, 28 August 2026, 13:15

निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद शाळेची दैदिप्यमान कामगिरी; इयत्ता चौथीचे तब्बल सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

Friday, 28 August 2026, 13:14

राहत्या घरातूनच चालत होता ड्रग्जचा काळा बाजार; पुण्यात मार्केट यार्ड परिसरात पोलिसांनी छापा टाकत एकाला ठोकल्या बेड्या, दुसरा फरार

Friday, 28 August 2026, 13:10

‘आई तुझा मित्र मला तिथं हात लावतो’ मुलीनं घाबरत सांगितलं पण आईनं झिडकारलं; वडिलांना कळताच पायाखालची जमीन….

Friday, 28 August 2026, 12:42

पतीच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स पाहिले अन् जाब विचारला; पुण्यात विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

Friday, 28 August 2026, 12:35

मुंढेंनी फडणवीस-शिंदे अन् नांगरे-पाटलांनाही मागं टाकलं! राजकारणी पडले मागे, सनदी अधिकाऱ्याची हवा; तरुणांमध्ये मुंढेंची क्रेझ

Friday, 28 August 2026, 11:48
Next Post

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp