Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 21:42

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : शिक्रापूर येथील राज हॉटेल शेजारी असलेल्या शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल फोन व पॉवर बँक असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष विश्वनाथ सानप वय ३५ वर्ष रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष सानप यांचे शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गालगत राज हॉटेलजवळ शिवराज मोबाईल रिपेअरिंग नावाचे दुकान आहे. २३ जुलै रोजी रात्री दुकान बंद करून ते घरी असता दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यानंतर रिपेअरिंगसाठी आलेले चार मोबाईल फोन आणि चार पॉवर बँक जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता दुकानाचा समोरील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

चोरीस गेलेल्या ऐवजात वन प्लस नॉर्ड सी-२ विवो टी-३, टेक्नो आणि सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचे मोबाईल तसेच चार मोबाईल चार्जिंग पॉवर बँकांचा समावेश असून, एकूण १७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कर्पे हे करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

जून कोरडा गेला अन् जुलैने अक्षरशः झोडपले! पुण्यात पडला तब्बल ५०८ मिमी पाऊस; मोडीत निघाले सर्व जुने विक्रम

Thursday, 30 July 2026, 23:01

‘आमचं लग्न ठरलं होतं; महाबळेश्वरला हॉटेलसुद्धा बुक” ZP सदस्याच्या अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तरुणी म्हणाली” शरीरसंबंध ठेवत त्याने…

Thursday, 30 July 2026, 22:24

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

Thursday, 30 July 2026, 21:42

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Thursday, 30 July 2026, 21:33

पुणे महापालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा राडा! गेटवर कचरा टाकून मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या; प्रशासनावविरोधात तीव्र संताप

Thursday, 30 July 2026, 21:25

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी, तेच बनले चोर! टेम्पो अडवला अन् बिंग फुटलं; पुण्यातील उद्यानात झाडांची अवैध कत्तल

Thursday, 30 July 2026, 20:43
Next Post

'आमचं लग्न ठरलं होतं; महाबळेश्वरला हॉटेलसुद्धा बुक" ZP सदस्याच्या अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तरुणी म्हणाली" शरीरसंबंध ठेवत त्याने...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.