Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा राडा! गेटवर कचरा टाकून मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या; प्रशासनावविरोधात तीव्र संताप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 21:25

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, शहरातील विविध नागरी समस्यांवरून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढत जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच शहरातील कचरा व्यवस्थापनावर निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या गेटसमोर कचरा टाकण्यात आला. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत शहरातील स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या गेटवर चढून आंदोलन अधिक तीव्र केल्याचेही पाहायला मिळाले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे महापालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन, खराब रस्ते, पाणीपुरवठ्याच्या समस्या आणि इतर नागरी सुविधांबाबत प्रभावी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशासनाने तातडीने शहरातील समस्या सोडवाव्यात, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

दरम्यान, राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांची सत्ता असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये मतभेद दिसून आले आहेत. काही महापालिकांमध्ये निवडणुकांदरम्यान दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी एकत्र आले असले, तरी स्थानिक पातळीवरील विविध मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37

डोळ्यांवर पट्टी, तरीही अचूक उत्तरे! लोणी काळभोरच्या 6 वर्षीय चिमुकल्याची भन्नाट कामगिरी ; NiBM अबॅकस प्रशिक्षणाची कमाल

Wednesday, 5 August 2026, 19:32

सासवड येथे खोट्या क्रिप्टोकरन्सीच्या नावाने तब्बल 22 लाखांची फसवणूक ; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

Wednesday, 5 August 2026, 19:10
Next Post

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.