Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद शाळेची दैदिप्यमान कामगिरी; इयत्ता चौथीचे तब्बल सहा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 August 2026, 13:14

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत शाळेचा आणि गावाचा नावलौकिक उंचावला असून शाळेतील तब्बल सहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आपल्या गुणवत्तेची चमक दाखविली आहे.

या उल्लेखनीय यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण व प्रभावी मार्गदर्शन असल्याचे विशेषत्वाने सांगण्यात येत असून दत्तात्रय वडघुले,मधुकर साकोरे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे हे दैदिप्यमान यश शक्य झाले आहे.

या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान निर्माण करणारे श्लोक किशोर गायकवाड 258 गुण,आयुष राजाराम चव्हाण 254 गुण,स्वराली हनुमंत वडघुले 252 गुण,तन्वी लक्ष्मण रणसिंग 248 गुण,संस्कार प्रकाश धोत्रे 244 गुण,यशराज संदीप काळे 244 गुण या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक दत्तात्रय वडघुले व मधुकर साकोरे यांचा पंचायत समितीचे सदस्य विजयदादा रणसिंग यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला आहे.

यावेळी ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगीनेही या गुणवंत विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना आगळावेगळा सन्मान दिला गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान देत, ग्रामपंचायतीने शिक्षण क्षेत्रातील या यशाचा अनोख्या पद्धतीने गौरव केला असून.

या गौरव सोहळ्यास शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे, केंद्रप्रमुख सुनील भोरकडे व रामदास विश्वास, मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामनराव गव्हाणे,सरपंच डॉ. सचिन चव्हाण, पोलीस पाटील किरण काळे, दादासाहेब रणसिंग, विक्रमदादा चव्हाण, म्हसोबा महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अर्जुन चव्हाण सर, कांतीलाल मामा टाकळकर, भिवाजी चौधरी, विजयबापू करपे, काकासाहेब ढेरंगे, वैभव चव्हाण, समीर चव्हाण, अमोल चव्हाण, संतोष नागवडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

शिष्यवृत्ती परीक्षेतील शाळेच्या या प्रचंड यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी, विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामस्थ आणि विविध पदाधिकाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत तब्बल सहा स्थान मिळविणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून, योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिक्षकांची मेहनत यामुळे जिल्हा परिषद शाळांमधूनही उत्कृष्ट गुणवत्ता निर्माण होत असल्याचे या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

निमगाव म्हाळुंगीच्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच यश संपादन करून गावाचे, शाळेचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29

वाल्मिक कराड असलेल्या बीड जेलमध्ये ‘ऑल इज वेल’! तिन्ही उच्चस्तरीय पथकांचा मोठा निष्कर्ष,नेमकं काय समोर आलं?

Tuesday, 27 October 2026, 18:53

पुण्याच्या रस्त्यांचा होणार कायापालट! महापालिकेचा तब्बल ११६.५० कोटींचा सर्वात मोठा प्लॅन तयार

Tuesday, 27 October 2026, 18:50

लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेत दिवसा माल उतरवण्यास सक्त मनाई! नियम मोडल्यास होणार वाहतूक पोलिसांची कठोर कारवाई

Tuesday, 27 October 2026, 18:48

थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतात! गणेशभक्त आणि ग्रामस्थांचे श्रमदानातून स्वच्छता अभियान; प्राचीन धार्मिक वारशाच्या संवर्धनाची मागणी

Tuesday, 27 October 2026, 18:43
Next Post

रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य ग्राहकांसाठी खूशखबर! साखरेचे दर घसरले; बाजारात मोठी उलथापालथ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp