Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेरणेत तलवार-कोयत्यांसह चौघांना पकडले रंगेहाथ! लोणी कंद पोलिसांची धडक कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 19 September 2026, 10:40

लोणी कंद, ता. 19 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असलेल्या लोणीकंद पोलिसांनी पेरणे येथे तलवार आणि कोयत्यांसारखी घातक शस्त्रे बाळगणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार, तीन लोखंडी कोयते, एक मोठा कोयता आणि दोन दुचाकी असा तब्बल 1 लाख 4 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. 17) पेरणे फाटा परिसरातील शिवशंभु पार्क प्लॉटिंग येथे ही कारवाई करण्यात आली.

धनंजय काशिनाथ आखाडे, (वय 23, रा. माऊलाई चौक, शिवशंभु पार्क प्लॉटिंग, पेरणे, ता. हवेली), सोहम गणेश आढाव, (वय 21), व दोन अल्पवयीन मुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई मल्हारी नरसिंग सपुरे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला गुरुवारी दुपारी पेरणे फाटा परिसरात पेट्रोलिंग करत असताना शिवशंभु पार्क प्लॉटिंग येथे काही तरुणांकडे पोत्यात घातक शस्त्रे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह शिवशंभु पार्क प्लॉटिंग येथे सापळा रचला.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चार जण दुचाकींसह संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी तलवार आणि विविध प्रकारचे कोयते आढळून आले. पोलिसांनी धनंजय आखाडे, सोहम आढाव दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान एकूण सहा घातक शस्त्रे आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. यामध्ये दोन्ही बाजूंना धार असलेली 33 इंच लांबीची लोखंडी तलवार, 34.5 इंच लांबीचा एका बाजूस धार असलेला लोखंडी पालघन आणि 15 ते 18 इंच लांबीचे तीन लोखंडी कोयते जप्त केले.

 

गणेशोत्सवाच्या काळात शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानाही संबंधितांकडे ही शस्त्रे आढळून आली. पुणे शहर पोलिसांकडून 15 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस ठाण्याचे तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कागणे, पोलिस हवालदार जाधव, पोलिस नाईक अंदुरे, पोलिस शिपाई शिवले व मरकड यांच्या पथकाने केली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वाघोलीत उद्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; पुणे-नगर रस्त्यावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

Monday, 21 September 2026, 16:01

हवेली तालुक्यात उरुळी कांचन येथील ‘डॉ. अस्मिता विद्यालया’चा क्रिकेटमध्ये ‘विजयी चौकार’; चारही वयोगटांत पटकावले अजिंक्यपद

Monday, 21 September 2026, 15:46

दिवसा कुऱ्हाड घेऊन गावात फिरला अन् रात्री खून! बाप-लेकाचं भयानक कृत्यं; अनैतिक संबंधांच्या संशयाचा रक्तरंजित शेवट

Monday, 21 September 2026, 15:35

थेऊर फाटा येथील ‘श्रीनाथ पतसंस्थेला’ 1.59 कोटींचा निव्वळ नफा; सभासदांना 14 टक्के लाभांश जाहीर – चेअरमन संदीप धुमाळ यांची माहिती..

Monday, 21 September 2026, 15:32

बारामतीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगणार! सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकारण तापले

Monday, 21 September 2026, 15:11

मेट्रोमधून उतरताच थेट ऑफिसमध्ये जाता येणार? हिंजवडी IT कंपन्यांसाठी पादचारी पुलांचा मोठा प्लॅन

Monday, 21 September 2026, 15:09
Next Post

डिजिटल पेमेंटला पेट्रोल डीलर्सचा पाठिंबा; MDR शुल्कातून पेट्रोल पंपांना सवलत देण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp