Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मेट्रोमधून उतरताच थेट ऑफिसमध्ये जाता येणार? हिंजवडी IT कंपन्यांसाठी पादचारी पुलांचा मोठा प्लॅन

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 21 September 2026, 15:09

पिंपरी-चिंचवड : हिंजवडी आणि माण परिसरातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो प्रवास अधिक सोयीचा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची तयारी सुरू झाली आहे. मेट्रो स्थानकांपासून थेट आयटी कंपन्यांच्या कार्यालयांपर्यंत जाण्यासाठी स्वतंत्र पादचारी पूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना स्थानकातून कंपनीच्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी रस्त्यावरील वाहतुकीचा सामना करावा लागणार नाही.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांनी आयटी कंपन्यांशी याबाबत चर्चा सुरू केली आहे. प्रशासनाकडून 5 कंपन्यांना पादचारी पूल उभारणीसंदर्भात प्रस्ताव देण्यात आले होते. त्यापैकी एका कंपनीने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून दोन ठिकाणी पूल उभारण्याची तयारी दर्शवली आहे. उर्वरित 4 कंपन्यांकडून अद्याप प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.

पादचारी पुलासाठी आवश्यक असलेल्या खांबांची जागा MIDC कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जागा निश्चित करण्यास आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील इतर कंपन्यांशीही प्रशासनाकडून चर्चा करण्यात येत आहे.

मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्या माहितीनुसार, आणखी कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास त्यांच्या कार्यालयांना मेट्रो स्थानकांशी जोडण्यासाठी आवश्यक नियोजन करता येणार आहे.  हिंजवडी-माण ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यात माण डेपो ते शिवाजीनगर दरम्यान 23 पैकी 17 स्थानकांची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये हडपसर-यवत उन्नत महामार्गासाठी 23 सप्टेंबरपासून जमीन मोजणी

Monday, 21 September 2026, 17:21

उरुळी कांचन येथे पुणे-सोलापूर हायवेवर नव्याकोऱ्या स्प्लेंडरची चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 21 September 2026, 16:50

शेतकऱ्यांच्या बांधावर पवार! दुष्काळी भागाचा २८ सप्टेंबरपासून दौरा; करपलेल्या पिकांत शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद

Monday, 21 September 2026, 16:47

पुण्यात गणेशोत्सवाच्या गर्दीत व्यक्तीचा संशयास्पद वावर! पोलिसांना संशय येताच झडती घेतलं अन् बॅग उघडताच जे दिसलं ते…

Monday, 21 September 2026, 16:30

वाघोलीत उद्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; पुणे-नगर रस्त्यावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

Monday, 21 September 2026, 16:01

हवेली तालुक्यात उरुळी कांचन येथील ‘डॉ. अस्मिता विद्यालया’चा क्रिकेटमध्ये ‘विजयी चौकार’; चारही वयोगटांत पटकावले अजिंक्यपद

Monday, 21 September 2026, 15:46
Next Post

बारामतीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ सामना रंगणार! सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकारण तापले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp