Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये हडपसर-यवत उन्नत महामार्गासाठी 23 सप्टेंबरपासून जमीन मोजणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 21 September 2026, 17:21

लोणी काळभोर : हडपसर-यवत उन्नत महामार्गासाठी जमीन भूसंपादनाची मोजणी प्रक्रिया 23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. लोणी काळभोर येथील यादीमध्ये नमूद असलेल्या संबंधित गट क्रमांकांतील खातेदार आणि शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

हडपसर ते यवत राष्ट्रीय महामार्गासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या अनुषंगाने संबंधित गावांतील जमीन मोजणी करण्यात येत आहे. उपलब्ध यादीमध्ये लोणी काळभोर गावातील संबंधित गट क्रमांकांचा समावेश आहे. त्यामुळे या गट क्रमांकांशी संबंधित खातेदार आणि शेतकऱ्यांनी मोजणीच्या वेळी आवश्यकतेनुसार उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोजणीला सुरुवात होणार असून, संबंधित शेतकरी आणि खातेदारांनी या प्रक्रियेची नोंद घ्यावी.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये हडपसर-यवत उन्नत महामार्गासाठी 23 सप्टेंबरपासून जमीन मोजणी

Monday, 21 September 2026, 17:21

उरुळी कांचन येथे पुणे-सोलापूर हायवेवर नव्याकोऱ्या स्प्लेंडरची चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 21 September 2026, 16:50

शेतकऱ्यांच्या बांधावर पवार! दुष्काळी भागाचा २८ सप्टेंबरपासून दौरा; करपलेल्या पिकांत शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद

Monday, 21 September 2026, 16:47

पुण्यात गणेशोत्सवाच्या गर्दीत व्यक्तीचा संशयास्पद वावर! पोलिसांना संशय येताच झडती घेतलं अन् बॅग उघडताच जे दिसलं ते…

Monday, 21 September 2026, 16:30

वाघोलीत उद्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; पुणे-नगर रस्त्यावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

Monday, 21 September 2026, 16:01

हवेली तालुक्यात उरुळी कांचन येथील ‘डॉ. अस्मिता विद्यालया’चा क्रिकेटमध्ये ‘विजयी चौकार’; चारही वयोगटांत पटकावले अजिंक्यपद

Monday, 21 September 2026, 15:46
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp