Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गणेशोत्सवाच्या गर्दीत व्यक्तीचा संशयास्पद वावर! पोलिसांना संशय येताच झडती घेतलं अन् बॅग उघडताच जे दिसलं ते…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 21 September 2026, 16:30

पुणे : गणेशोत्सवामुळे मध्यवर्ती पुण्यात मोठी गर्दी असताना जिजामाता चौक परिसरात एका व्यक्तीकडे 42 लाख रुपयांची रोकड आढळून आली. शुक्रवारी रात्री हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर फरासखाना पोलिसांनी रोकड ताब्यात घेतली असून, पुढील तपासासाठी हे प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आले आहे.

जिजामाता चौक परिसरात एका व्यक्तीच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला थांबवून त्याची आणि बॅगेची तपासणी केली. या तपासणीमध्ये बॅगेत 42 लाख रुपये रोख असल्याचे आढळले.

पोलिसांनी ही संपूर्ण रोकड ताब्यात घेत तिची अधिकृत नोंद केली. एवढी मोठी रक्कम संबंधित व्यक्तीकडे कशासाठी होती, ती कुठून आणण्यात आली होती आणि कोणत्या व्यवहारासाठी नेली जात होती, याबाबत पोलिसांकडून माहिती घेण्यात आली.

तसेच या रकमेबाबत संबंधित व्यक्तीकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, रकमेचा स्रोत काय आहे, याचीही चौकशी करण्यात आली. रोकड मोठ्या प्रमाणात असल्याने तिच्या व्यवहाराची आणि स्रोताची अधिक तपासणी करण्यासाठी प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आले आहे.

 

फरासखाना पोलिसांनी रोकड ताब्यात घेतली असून, आता या रकमेबाबत पुढील तपास प्राप्तिकर विभागाकडून केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी एवढी मोठी रोकड आढळून आल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे ‘सिपीं’चे आदेश हवेतच विरले? कवडीपाट टोलनाक्यावर विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट! लोणी काळभोर पोलिस काय कारवाई करणार?

Monday, 21 September 2026, 17:34

लोणी काळभोरमध्ये हडपसर-यवत उन्नत महामार्गासाठी 23 सप्टेंबरपासून जमीन मोजणी

Monday, 21 September 2026, 17:21

उरुळी कांचन येथे पुणे-सोलापूर हायवेवर नव्याकोऱ्या स्प्लेंडरची चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 21 September 2026, 16:50

शेतकऱ्यांच्या बांधावर पवार! दुष्काळी भागाचा २८ सप्टेंबरपासून दौरा; करपलेल्या पिकांत शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद

Monday, 21 September 2026, 16:47

पुण्यात गणेशोत्सवाच्या गर्दीत व्यक्तीचा संशयास्पद वावर! पोलिसांना संशय येताच झडती घेतलं अन् बॅग उघडताच जे दिसलं ते…

Monday, 21 September 2026, 16:30

वाघोलीत उद्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; पुणे-नगर रस्त्यावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

Monday, 21 September 2026, 16:01
Next Post

शेतकऱ्यांच्या बांधावर पवार! दुष्काळी भागाचा २८ सप्टेंबरपासून दौरा; करपलेल्या पिकांत शेतकऱ्यांशी साधणार थेट संवाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp