Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dand Crime: पुण्यात चोरीचा थरार..! चोरटे ऊसात लपले, गावातील तरुणांनी ताणून.., काय घडलं?

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 24 November 2025, 8:52
Dand Crime: Thrilling theft in Pune..! The thieves hid in the sugarcane field, as soon as they came out, the youths chased them and.., what happened?

Dand Crime

Dand Crime: दौंड तालुक्यातील पारगाव येथे एक थरारक घटना घडली. सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर घरफोड्या वाढत असतानाच, दौंड तालुक्यातील पारगाव येथे स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या धाडसामुळे एक मोठी चोरी टळली आहे. (Pune Crime Latest News)

 

समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल मालवी आणि प्रेमचंद चित्रावट असे चोरट्यांची नावे आहेत. तरुणांनी त्यांचा थरारक पाठलाग करत पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

हेही वाचा: पुणेकरांनो सावधान! औंध आणि लोहगाव भागांत बिबट्याचे दर्शन; वन विभागाकडून अलर्ट जारी

नेमकं काय घडलं ?

22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारास चार परप्रांतीय चोरट्यांनी राहू–पारगाव रोडवरील एका खासगी ज्वेलर्स दुकानात चोरीचा प्रयत्न केला. दुकानाच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा काठीच्या साहाय्याने बदलण्याचा त्यांचा प्रयत्न समोरील आयसीआयसीआय बँकेच्या सुरक्षा रक्षकाच्या नजरेत आला. सुरक्षा रक्षकाने तत्काळ दुकानमालक मनोहरसिंग नागवेसी यांना माहिती देत सावध केले.

घटनेची माहिती मिळताच गावातील काही तरुण घटनास्थळी दाखल झाले. आलेल्या तरुणांची चाहूल लागताच चोरटे वाहनासह पळाले आणि रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात जाऊन लपले.

हेही वाचा: तर… ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची…! – राज ठाकरे

यवत पोलिसांच्या स्वाधीन

युवकांनी त्यांचा शोध घेतला.  काही काळानंतर, ग्रामस्थ निघून गेल्याचे त्यांना वाटले. त्यानंतर चोरटे लपलेल्या जागेवरून बाहेर निघताच दबा धरून बसलेल्या तरुणांनी जवळपास 200 मीटर धाव घेत दोघांना थरारक पाठलाग करत पकडले.  त्यानंतर तरुणांनी दोघांना चांगलाच धडा शिकवून त्यांना यवत पोलिसांच्या स्वाधीन केलं.

यवत पोलिसांनी राहुल मालवी आणि प्रेमचंद चित्रावट अशी ओळख पटलेल्या आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीसाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.  याप्रकरणी न्यायालयाने दोन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्थानिक तरुणांच्या योग्य वेळी दाखवलेल्या धाडसामुळे पारगावात मोठ्या चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आलं आहे.

हेही वाचा: बारामतीत “दादांनी उमेदवारांना २०-२० लाख…”; पुतण्याचे काकावर सनसनाटी आरोप; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Next Post

Gold Rate Today: सोन्याच्या भावात आज घसरण! जाणून घ्या, आजचे नवीन दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.