Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar : बारामतीत “दादांनी उमेदवारांना २०-२० लाख…”; पुतण्याचे काकावर सनसनाटी आरोप; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 November 2025, 20:24
Ajit pawar

photo-ppn

Ajit Pawar : बारामती नगर परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. आठही नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह साजरा केला. पण दुसरीकडे अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांची बिनविरोध पॅटर्न ची महाराष्ट्रात चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

 

यावर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar )यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, बिनविरोध करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना २०-२० लाख रुपये देऊन अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं, अशी चर्चा लोकांमध्ये आहे.

बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने प्रचाराला सुरुवात केला. युगेंद्र पवार हे बारामती नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले. यावेळी त्यांनी यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितलं की, आठ बिनविरोध जागांपैकी चार जागांवर आमचे उमेदवार होते. त्या उमेदवारांना प्रत्येकी २० ते २५ लाख रुपये दिले, अशी चर्चा आहे. आमचे उमेदवार सर्व साधारण घरातील, कष्ट करणारे लोक आहेत; Ajit Pawar ) दहा वर्षातही तेवढे पैसे कमवता येत नाहीत. पैसे देऊन आमची माणसं फोडली गेली. दोन उमेदवार तर नुकतेच आमच्याकडे आलेले, त्यांनी चांगलं काम करू म्हणत संधी मागितली. आम्हाला वाटलं त्यांच्यावर विश्वास ठेवू, ते चांगलं काम करतील. बरेच लोक हे मुद्दाम करण्यासाठी येतात.

युगेंद्र पवार पुढे म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत पैशांची सवय लावली आहे. आमचे उमेदवार लहान व्यवसायिक आहेत, सामान्य घरातील आहेत. दबाव आला की लोक घाबरतात. Ajit Pawar )सत्ताधाऱ्यांकडे पैसा, सत्ता, संस्था सगळं आहे, त्यामुळे दबाव येणं स्वाभाविक आहे.” त्यांनी पुढे सांगितलं की लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपालिका निवडणुकीतही हेच चित्र दिसत आहे. सामान्य उमेदवारांवर दबाव आणला जातो.

बारामतीकरांना युगेंद्र पवारांची विनंती

“या वेळेला सामान्य घरातील, उच्चशिक्षित, लोकांमध्ये मिसळून राहणाऱ्यांना संधी द्या.
लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि मजबूत विरोधी पक्ष हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्या,” अशी विनंती त्यांनी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Next Post
Loni Kalbhor

Loni Kalbhor : श्रीक्षेत्र थेऊर येथील, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.