Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाडेकरूंची माहिती लपविणे घरमालकांना पडले महाग; शिरूर पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल……

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 18 July 2026, 9:59

शिरूर: परप्रांतीय तसेच संशयित बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यासंदर्भात पडताळणी करण्यासाठी शिरूर पोलीस व पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेने संयुक्त शोधमोहीम हाती घेतली.या मोहिमेदरम्यान घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची विहित नमुन्यातील माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात न दिल्याचे आढळून आल्याने तिघा घरमालकांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी १७ जुलै रोजी तरडोबाची वाडी येथील अष्टविनायक विहार सोसायटी परिसरात तपासणी केली.यावेळी काही भाडेकरू रांजणगाव एमआयडीसी परिसरात काम करत असून ते संबंधित घरमालकांच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याचे आढळले.मात्र,त्यांच्याशी कोणताही भाडेकरार करण्यात आला नव्हता तसेच भाडेकरूंची माहिती शिरूर पोलीस ठाण्यात सादर करण्यात आलेली नव्हती.

या प्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाळासाहेब बाबुराव मेंगवडे (तरडोबाची वाडी), विशाल मारुती मोरे (बाबुराव नगर,शिरूर) आणि गोरख एस.चव्हाण (निमोणे) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात अनुक्रमे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेच्या संयुक्त पथकाने केली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

 

दरम्यान,आपल्या घरात किंवा इमारतीत भाडेकरू ठेवणाऱ्या सर्व घरमालकांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती विहित नमुन्यात स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करावी. अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,असा इशारा शिरूर पोलिसांनी दिला आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36
Next Post

करडेत थरार! भैरवनाथ मंदिराजवळ मध्यरात्री गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp