Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 15 June 2026, 17:13

उरुळी कांचन, (पुणे) : घराशेजारी बांधकामाच्या विटा का टाकल्या, या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाने आणि त्याच्या मुलाने मिळून धाकट्या भावाच्या कुटुंबावर विटांनी हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. 14) सकाळी साडेसात वाजण्याच्या उरुळी कांचन (ता. हवेली) गावचे हद्दीतील गोळे वस्ती येथील तुळजाभवानी मंदिराशेजारी हि घटना घडली.

सुनील फकीरा शेंडगे (वय 40, धंदा मजुरी रा. तुळजाभवानी मंदिर शेजारी गोळे वस्ती, उरुळी कांचन ता. हवेली) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. याबाबत सुनील शेंडगे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोठा भाऊ अनिल फकिरा शेंडगे
व पुतण्या निखिल अनिल शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शेंडगे हे आपल्या घरासमोर असताना, त्यांचा सख्खा मोठा भाऊ अनिल शेंडगे हा तिथे आला. घराशेजारी टाकलेल्या बांधकामाच्या विटा पाहून “तुम्ही तुमच्या बांधकामाच्या विटा माझ्या घराशेजारी का टाकल्या? या ठिकाणी विटा टाकायच्या नाहीत!” असे म्हणून सुनील व त्यांची पत्नी नंदा शेंडगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

 

वाद वाढत गेल्यानंतर अनिल शेंडगे याने खाली पडलेली एक वीट हातात घेतली आणि थेट सुनील यांच्यावर हल्ला केला. त्याने ती वीट सुनील यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूस जोरात मारली, ज्यामुळे सुनील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच वेळी पुतण्या निखिल शेंडगे हा तिथे धावून आला. त्यानेही शेंडगे दांपत्याला शिवीगाळ करत करण्यास सुरुवात केली.

यावेळी निखिलने खाली पडलेली वीट घेऊन सुनील यांची पत्नी नंदा शेंडगे यांच्याकडे भिरकावली. ही वीट नंदा यांच्या उजव्या गालाच्या वरील बाजूला जोरात लागल्याने जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघा बापलेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार रवींद्र गोसावी हे करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘अण्णा इज बॅक’! विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अण्णा हजारे मैदानात; 2 तासांचे मौन आंदोलन जाहीर

Wednesday, 22 July 2026, 18:55

“विद्यार्थी दहशतवादी आहेत का?” विद्यार्थ्यांवरील अत्याचारावर राहुल गांधींचा संतप्त सवाल; राहुल गांधी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 22 July 2026, 18:51

ठाकरेंना दिलासा!6 बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; थेट बजावली नोटीस

Wednesday, 22 July 2026, 18:16

पुण्यातून कोट्यवधी रुपयांची सायबर लुटमार! बँक खातेदाराचा तो एक निर्णय अन् अकाऊंटमधून पैसे गायब…

Wednesday, 22 July 2026, 17:54

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05
Next Post

अखेर फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोळीबाराच्या सरावाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते दोघे गावठी पिस्टलसह पोलिसांच्या जाळ्यात"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.