Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“विद्यार्थी दहशतवादी आहेत का?” विद्यार्थ्यांवरील अत्याचारावर राहुल गांधींचा संतप्त सवाल; राहुल गांधी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 22 July 2026, 18:51

दिल्ली: गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ पेक्षा जास्त पेपर लीक झाल्यामुळे सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी होऊनही एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. प्रामाणिक विद्यार्थी वर्षानुवर्षे ८ ते १० तास अभ्यास करत असताना, ४० ते ५० लाख रुपये मोजणाऱ्यांना मागच्या दाराने संधी मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना “अपयशी शिक्षणमंत्री” म्हटले. त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

विद्यार्थी दहशतवादी नाहीत, तरी त्यांच्यावर पेलेट गनचा वापर करण्यात आला, असा आरोप करत राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला.

देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, भारत सरकारचे शिक्षण बजेट १.४ लाख कोटी रुपये आहे, तर भारतीय कुटुंबे केवळ नीट (NEET) परीक्षेसाठीच सुमारे १.३२ लाख कोटी रुपये खर्च करतात. नीट परीक्षेवरील खर्च हा देशाच्या शिक्षण बजेटच्या जवळपास असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

सध्याची शिक्षण व्यवस्था मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी परवडणारी राहिलेली नाही, असा आरोप करत त्यांनी विद्यार्थी आणि पालकांवर आर्थिक भार वाढत असल्याचे सांगितले. शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तरुणांसमोर रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

चिनी वस्तूंच्या वाढत्या आयातीमुळे आणि लघुउद्योगांपुढील अडचणींमुळे उत्पादन क्षेत्रातील रोजगार कमी होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच, बँकांचे कर्ज आणि आर्थिक पाठबळ केवळ मोजक्या मोठ्या उद्योगपतींनाच मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळेही अनेक क्षेत्रांतील नोकऱ्यांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘भुलेश्वरच्या राजा’ची मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच 150 मीटरवर काय घडलं? मूर्तीकार अनिकेत देसाईचा जबाब, BMCकडून नवीन नियमावली जाहीर

Wednesday, 26 August 2026, 17:27

लोणी काळभोरमध्ये ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह; मिरवणुकीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश!

Wednesday, 26 August 2026, 17:07

उरुळी कांचन येथे ब्यूटी पार्लरचालक महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण तर मालकिणीवर अॅसिड टाकण्याची धमकी, 4 महिलांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 26 August 2026, 17:00

इंदापूरात गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 26 August 2026, 16:31

गणेशोत्सव आणि दहीहंडीत डीजे वाजवल्यास थेट जप्तीची कारवाई! पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या कठोर भूमिकेने खळबळ

Wednesday, 26 August 2026, 15:57

MPSC पेपरफुटीच्या कटाचा पर्दाफाश! आयोगातील 3 अधिकाऱ्यांसह 6 जण पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 26 August 2026, 15:51
Next Post

'अण्णा इज बॅक'! विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अण्णा हजारे मैदानात; 2 तासांचे मौन आंदोलन जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp