Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ! टायर पंक्चर करून कुटुंबाला लुटलं, 18 लाखांचा ऐवज लंपास

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 29 August 2026, 12:18

छत्रपती संभाजीनगर: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूर परिसरात मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी वाहनांना लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना घडली. रस्त्यावर धारदार लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर करायचे आणि त्यानंतर प्रवाशांना लुटायचे, अशी पद्धत वापरल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी मध्यरात्री महामार्गावर काही ठिकाणी जाणीवपूर्वक लोखंडी वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या 2 ते 3 वाहनांचे टायर पंक्चर झाले. यातील एका कारमधून छत्रपती संभाजीनगर येथील कुटुंब प्रवास करत होते.

कारचे टायर अचानक पंक्चर झाल्यानंतर चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. गाडी थांबताच जवळच्या झुडपांमध्ये लपून बसलेल्या दरोडेखोरांनी बाहेर येत कुटुंबाला धमकावले. शस्त्रांचा धाक दाखवून त्यांनी प्रवाशांकडील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू जबरदस्तीने घेतल्या.

या घटनेत कुटुंबाचे सुमारे 18 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरोडेखोरांनी एकाच ठिकाणी अनेक वाहनांचे टायर पंक्चर केल्याने या भागातून जाणाऱ्या इतर प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पीडित कुटुंबाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी नाशिक ग्रामीणमधील वावी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दोन तरुणांना मदत केली, पण त्याच गोष्टीवरून वाद पेटला! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण; अर्धा दात तुटला अन्…

Saturday, 17 October 2026, 10:46

लालकृष्ण अडवाणींची तब्येत बिघडली! दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल, सध्या प्रकृती कशी? वाचा

Saturday, 17 October 2026, 10:27

ना कुणाला संशय, ना कुणाला खबर! जुन्नरमध्ये पहाटेच्या वेळी उसाच्या शेतात सापडल्या गोण्या; पोलिसांनी पाहिलं अन्…

Saturday, 17 October 2026, 10:13

पुण्यात आपटा, शमी अन् आंब्याच्या फांद्या तोडल्यास 1 लाखांपर्यंत दंड? पुणे महापालिकेचा नागरिकांना स्पष्ट इशारा

Saturday, 17 October 2026, 9:58

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Saturday, 17 October 2026, 9:41

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10
Next Post

मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार पसार! मांजरी बुद्रुकमध्ये भरदिवसा चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp