Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव गणपती -सोने सांगवी रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 30 August 2026, 13:54

शिरूर: रांजणगाव ते सोने सांगवी पठार या रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दीपक राजेश थोरात (वय २२,रा.टाकळी हाजी,शिंदे वस्ती,ता.शिरूर)या तरुणाचा मृत्यू झाला.हा अपघात शनिवार (ता.२९ ) रात्री आठच्या सुमारास सोने सांगवी पठार परिसरात झाला.

याबाबत वैभव शिवाजी शिंदे(वय २९,व्यवसाय सलून,रा.टाकळी हाजी, शिंदे वस्ती,ता.शिरूर, जि.पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पिकअप वाहन क्रमांक एमएच १२ झेड यू ४४१५ वरील चालक संजय सदाशिव वाळके (वय ३९,रा.लोणी काळभोर,माळी मळा,ता.हवेली,जि.पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक थोरात हा हिरो स्प्लेंडर मोटारसायकल(एमएच १२ यूवाय ७११२) वरून रांजणगावकडून सोने सांगवीच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोरून आलेल्या पिकअप चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.तसेच चालकाने मद्यप्राशन केले असल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या धडकेत दीपक थोरात यांच्या तोंडाला,डोक्याला तसेच डाव्या हाताला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.अपघात इतका भयंकर होता की,या अपघातात दुचाकीची अवस्था अतिशय वाईट झाली असून,यावरून अपघाताचे भयंकर स्वरूप लक्षात येते.

 

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांच्या अंतर्गत तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करीत असून,अपघात नेमका कशामुळे झाला,वाहनचालकाने मद्यप्राशन केले होते का? आणि अपघाताच्या इतर कारणांचा पोलीस तपास करीत आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp