Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार पसार! मांजरी बुद्रुकमध्ये भरदिवसा चोरी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 August 2026, 12:22

लोणी काळभोर, ता. 29 : मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील झेड कॉर्नर परिसरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना 27 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 9.430 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे.

याप्रकरणी मीना महेशचंद्र नयनवाल (वय 52, रा. नीलाद्री इन्क्लेव्ह, मांजरी बुद्रुक) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयनवाल या खरेदी करून किराणा व भाजीपाला घेऊन पायी घरी जात होत्या. त्या बालाजी किराणा दुकानाजवळ आल्या असता समोरून दुचाकीवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जोरात ओढले आणि दुचाकीवरून मांजरी बुद्रुकच्या दिशेने पसार झाला.

चोरट्याने हेल्मेट व जीन्स परिधान केली होती आणि पाठीवर बॅग होती. दुचाकीचा क्रमांक तक्रारदारांना समजू शकला नाही. घटनेनंतर मांजरी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात सख्ख्या भावाचं बहिणीसोबत निर्दयी कृत्य! किरकोळ वाद टोकाला जाताच डोकं सटकलं अन् असं काही केलं की…

Sunday, 18 October 2026, 14:32

नूडल्स नव्हे, तर मालमत्तेचा वाद? 5 मृत्यूंच्या प्रकरणात व्हॉइस नोटचा मोठा खुलासा; तिघे ताब्यात

Sunday, 18 October 2026, 13:54

वाघोलीत त्रिंबक कांबळेंना पोलिसांशी अरेरावी भोवली! शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 13:22

वाहनाचे हप्ते थकल्याचे सांगून कार अडवली; गाडीमध्ये वकील असल्यामुळे कार चोरीचा प्रयत्न फसला !

Sunday, 18 October 2026, 12:34

इन्स्टावर ओळख, प्रेमविवाह अन् धक्कादायक शेवट!पत्नीचे खासगी व्हिडीओ आई-वडिलांना पाठवले अन्…,पतीच्या कृत्याने खळबळ!

Sunday, 18 October 2026, 12:21

शिरूरमध्ये सराफ दुकानात दोन महिलांकडून हातसफाईचा डाव! सव्वादोन लाखांची सोन्याची चैन लंपास

Sunday, 18 October 2026, 11:57
Next Post

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचे महाराष्ट्रात रिलाँचिंग करू नका’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp