Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! 1 किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 August 2026, 11:35

लोणी काळभोर, ता. 29: थेऊर फाट्याजवळील पुलाच्या परिसरात गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या 19 वर्षीय तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारासअटक केली. त्याच्याकडून 1 हजार 144 ग्रॅम गांजा, सुझुकी अॅक्सेस मोपेड आणि मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रोहन लक्ष्मण थोरात (वय 19, रा. माळीमळा, लोणी काळभोर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर सतीश ऊर्फ सत्या विठ्ठल चव्हाण (रा. धुमाळ मळा, लोणी काळभोर) याचेही या प्रकरणात नाव समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर गणपत धायतोंडे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर फाट्याजवळील पुल परिसरात लोणी काळभोर पोलिसांना रोहन थोरात हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून 55 हजार रुपये किमतीचा 1 किलो 144 ग्रॅम गांजा, 50 हजार रुपये किमतीची मोपेड आणि 10 हजार रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजा पुरवठा करणाऱ्या सतीश ऊर्फ सत्या चव्हाण याचाही शोध घेतला जात आहे.पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव करत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिंदेसेनेत जुन्यांना नारळ, नव्यांना दसऱ्याचं सोनं! चार मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची चर्चा; तरुणांना संधी, राज्यमंत्र्यांच्या बढतीचे संकेत

Saturday, 17 October 2026, 14:32

हिंजवडीत ड्रग्ज विक्रीसाठी तरुण आले अन् पोलिसांनी सापळा रचत दोघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 17 October 2026, 14:21

पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल! अभ्यासिका अन् ग्रंथालयाची तोडफोड केल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 17 October 2026, 14:14

स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठे बदल; पुण्यातील वाहनचालकांनी हे वाचाच

Saturday, 17 October 2026, 13:50

सफाई कर्मचारी पदावर पक्की नोकरी मिळणार म्हणून पैसे दिले, पण महिन्यांनंतरही नोकरी नाही; पुण्यात 6 जणांची फसवणूक

Saturday, 17 October 2026, 12:59

रात्री मॅगी खाल्ली, सकाळी एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 12:54
Next Post

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp