Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 2 September 2026, 17:38

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन हद्दीत रिक्षातून उजव्या बाजूने उतरलेल्या इसमाचा टेम्पोखाली जाऊन चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. उरुळी कांचन हद्दीतील तळवडी चौक परिसरातील मंगळवारी (ता. 01) सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदर अपघातात मयत झालेला तरुण परप्रांतीय असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा तरुण हा हडपसर बाजूकडून सोलापूरच्या दिशेने रिक्षातून निघाला होता. उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरल्याने त्याचा तोल गेला व तरुण महामार्गावर पडला. यावेळी सोलापूर बाजूकडे निघालेल्या टेम्पोखाली चिरडला गेला. सदर व्यक्तीचा अपघात मृत्यू झाला त्या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहे. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असूनही उरुळी कांचन पोलिस रिक्षाचालक व टेम्पोचालक या दोघांकडे चौकशी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये रिक्षा भर महामार्गावर थांबलेली असल्याचे दिसत असल्याची माहिती आहे. तसेच प्रवासी रिक्षाच्या उजव्या बाजूने खाली उतरत असल्याचेही दिसून येत आहे. प्रवासी उतरविण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे न घेता महामार्गावरच थांबविले जात असेल, तर अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी जाणार? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

“मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन”
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. सदर इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास किंवा त्याच्याबाबत कोणाला माहिती असल्यास तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब मत्रे करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! गणेश विसर्जनानिमित्त धायरी, मुंढवा अन् हडपसरमध्ये मोठे वाहतूक बदल

Wednesday, 23 September 2026, 17:59

दुष्काळात लावणीचा धुरळा! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून भाजप नेते वादाच्या भोवऱ्यात,लाखोंची उधळण?

Wednesday, 23 September 2026, 17:45

किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर; युवराज काकडे यांची माहिती

Wednesday, 23 September 2026, 17:38

दिशा सालियन प्रकरणात विनायक राऊतांचा संताप अनावर; वडिलांवर गंभीर आरोप,. ‘मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी……..

Wednesday, 23 September 2026, 17:07

सोरतापवाडी येथील ‘नीलकंठ मोटर्स’ मधून जुनी कार घेतली अन् डेंटिंग-पेंटिंगच्या नावाखाली परस्पर विकली; उरुळी कांचन पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:44

पेठ येथे विहिरीवरील मोटार सुरू करण्यावरून लोखंडी टाच्याने मारहाण ; चुलते व चुलत भावाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 16:36
Next Post

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp