Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! गणेश विसर्जनानिमित्त धायरी, मुंढवा अन् हडपसरमध्ये मोठे वाहतूक बदल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 23 September 2026, 17:59

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी धायरी फाटा, केशवनगर, मुंढवा, ससाणेनगर आणि हडपसर परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. २४ आणि २५ सप्टेंबरदरम्यान आवश्यकतेनुसार हे निर्बंध लागू राहणार आहेत.

धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक मार्ग बंद

२५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत धायरी फाटा येथून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. स्वारगेटकडून येणाऱ्या वाहनांना धायरी उड्डाणपूल, राजयोग सोसायटी चौक, नांदेड सिटी चौक आणि कॅनॉल पूल ओलांडून डावीकडे वळून धायरी आणि उंबऱ्या गणपती चौकाकडे जाता येईल.

सिंहगड रस्त्यावरून वडगाव भाजी मंडई, चरवड वस्ती, तुकाईनगर आणि साईनगर परिसराकडे जाणारी वाहतूकही याच वेळेत बंद राहणार आहे. या वाहनांना गोयल गंगा चौक-सिंहगड कॉलेज रस्ता किंवा वीर बाजी पासलकर चौक मार्गे पुढे जाता येईल.

केशवनगर-मुंढवा परिसरात वाहतूक बदल

२५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर, मुंढवा आणि ससाणेनगर परिसरात वाहतुकीत बदल लागू राहतील.

 

छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर येथून मांजरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मांजरी रस्त्याने न जाता रेणुका माता मंदिराजवळून उजवीकडे वळून मांजरी रस्त्याकडे जावे. तसेच गायरान वस्ती येथून मुंढवा चौकाकडे येणाऱ्या वाहनचालकांनी रेणुका माता मंदिराजवळून डावीकडे वळावे. त्यानंतर व्यंकटेश ग्राफिक्स येथून उजवीकडे वळून मुंढवा चौकाकडे जाता येईल.

ससाणेनगर, हडपसरमध्येही निर्बंध

२४ आणि २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक निर्बंध लागू केले जाणार आहेत.

काळेपडळ अंडरपास येथून ससाणेनगर मुख्य रस्त्याकडे येणारी वाहतूक बंद राहणार आहे. वाहनांना समृद्धी सोसायटी, रवी पार्क रस्ता, हांडेवाडी रस्ता आणि ससाणेनगर अंडरपास मार्गे जाता येईल.

काळेपडळकडून नवनाथ चौक गणपती मंदिर तसेच डी-मार्टमार्गे ससाणेनगर मुख्य रस्त्याकडे येणारी वाहतूकही बंद राहणार आहे. या वाहनांना काळेपडळ-तुकाई दर्शन-गोंधळेनगर-हडपसर गाडीतळ मार्गे जाता येईल.

न्यू इंग्लिश स्कूल डीपी रस्ता, ससाणेनगर अंडरपास येथून ससाणेनगर मुख्य रस्त्याकडे जाण्यासही मनाई राहणार आहे. वाहनांना सय्यदनगर-हांडेवाडी रस्ता-रवी पार्क रस्ता-काळेपडळ अंडरपास किंवा वैदुवाडी-रामटेकडी मार्गाचा वापर करता येईल.

हडपसरकडून ससाणेनगर रस्त्याने सय्यदनगरकडे जाणारी वाहतूक एसबीआय बँकेशेजारील डी-मार्टमार्गे काळेपडळकडे वळविण्यात येणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

NEET प्रकरणात मोठी कारवाई! आदित्य मोटेगावकरचे दोन वर्षांसाठी निलंबन,मोटेगावकर कुटुंबाला धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp