Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

NEET प्रकरणात मोठी कारवाई! आदित्य मोटेगावकरचे दोन वर्षांसाठी निलंबन,मोटेगावकर कुटुंबाला धक्का

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 September 2026, 18:23

लातूर : लातूरमधील प्रसिद्ध ‘RCC क्लासेस’चे संचालक शिवराज मोटेगावकर आणि त्यांचा मुलगा आदित्य मोटेगावकर यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. NEET-UG 2026 परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने कठोर निर्णय घेत आदित्य मोटेगावकर याच्यावर 2 वर्षांची बंदी घातली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेतील पारदर्शकता राखण्यासाठी NTA ने आदित्यची 2026 ची उमेदवारी तात्काळ रद्द केली असून त्याला 2027 च्या आगामी NEET परीक्षेला बसण्यासही पूर्णपणे मज्जाव केला आहे. या थेट कारवाईमुळे राज्यातील शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. तपासादरम्यान अधिकारी वर्गाने शिवराज मोटेगावकर यांचा मोबाईल जप्त केला होता. या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीतून काही अत्यंत संशयास्पद माहिती समोर आली आहे. मोटेगावकर यांच्या फोनमध्ये सापडलेले प्रश्न आणि NTA च्या मूळ ‘मास्टर प्रश्नसंच’ मधील प्रश्न यांच्यात थेट साम्य असल्याचे CBI ने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ‘लातूर पॅटर्न’ची मोठी ओळख आहे. RCC कोचिंग क्लासेस या पॅटर्नचा महत्त्वाचा भाग मानला जात होता. मात्र, संस्थेच्या संस्थापकाच्या मुलावर झालेली निलंबनाची कारवाई आणि स्वतः संचालकांभोवती आवळलेला तपास यामुळे कोचिंग जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

 

सध्या CBI आणि इतर तपास यंत्रणा या रॅकेटचे जाळे किती दूरपर्यंत पसरले आहे आणि यात आणखी कोणत्या बड्या व्यक्तींचा सहभाग आहे, याचा कसून शोध घेत आहेत. येत्या काळात या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post

गणेश विसर्जनासाठी शहरात २६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा संपूर्ण यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp