Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुष्काळात लावणीचा धुरळा! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून भाजप नेते वादाच्या भोवऱ्यात,लाखोंची उधळण?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 September 2026, 17:45

धुळे : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके जळून खाक झाली आहेत. जिल्ह्यात केवळ 65% पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. धुळे जिल्हा तत्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून मदत देण्याची मागणी शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र, अशा अत्यंत बिकट परिस्थितीत सत्ताधारी व भाजप नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मनोरंजनाच्या कार्यक्रमांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

भाजप नेते आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भाजपचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम घडवून आणला गेला. एका बाजूला बळीराजा पाण्यासाठी आणि मदतीसाठी आक्रोश करत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांचा अपव्यय करून जल्लोष साजरा केला जात असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

या गंभीर मुद्द्यावरून विरोधकांनी महायुती सरकार व स्थानिक नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे धुळे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ सोनवणे, किसान सभेचे हिरालाल परदेशी आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. “शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे हे कृत्य असून लोकप्रतिनिधींना संवेदनशीलतेचा पूर्ण विसर पडला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

शेतकरी पावसाअभावी आणि पिकांच्या नुकसानीमुळे होरपळून निघत असताना नेत्याकडून वाढदिवसावर कोट्यवधीचा खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28

डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणाला नवं वळण! स्वाती-निलेशच्या चॅटिंगमधून 6 मार्चचं गूढ उलगडणार?

Wednesday, 23 September 2026, 19:10

पुण्यात गणपती विसर्जनाची प्रत्येक क्षणाची अपडेट एका क्लिकवर; पोलिसांनी लाँच केली विशेष वेबसाईट

Wednesday, 23 September 2026, 18:59
Next Post

पुणेकरांनो बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! गणेश विसर्जनानिमित्त धायरी, मुंढवा अन् हडपसरमध्ये मोठे वाहतूक बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp