Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 23 September 2026, 19:28

शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी 61 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर मुद्देमाल असा एकूण 40 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत पोपट विठ्ठल शितोळे (वय 52,रा.इचकेवाडी -कवठे येमाई,ता.शिरूर,जि.पुणे) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी(ता.23) सकाळी सव्वा अकरा वाजता शिरूर ते मंचर रस्त्यावर कवठे यमाई (ता.शिरूर) येथे इचकेवस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या राहत्या घरासमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ क्रमांक एम.एच-12 एच.झेड-0938 या वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये 61किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अमली पदार्थ आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 30 लाख 65 हजार रुपये, तर इतर मालाची किंमत 10 लाख 1 हजार रुपये असून,असा एकूण 40 लाख 66 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी आरोपी पोपट शितोळे याच्याकडे गांजा सदृश अमली पदार्थ कोठून आणला,याबाबत चौकशी केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नसल्याचेची पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे शितोळे यांच्यावर एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग हे करत असून,जप्त करण्यात आलेला गांजा नेमका कोठून आणण्यात आला आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का,याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59

कवठे येमाईत गांजासह 40 लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

Wednesday, 23 September 2026, 19:28

डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणाला नवं वळण! स्वाती-निलेशच्या चॅटिंगमधून 6 मार्चचं गूढ उलगडणार?

Wednesday, 23 September 2026, 19:10

पुण्यात गणपती विसर्जनाची प्रत्येक क्षणाची अपडेट एका क्लिकवर; पोलिसांनी लाँच केली विशेष वेबसाईट

Wednesday, 23 September 2026, 18:59

महाराष्ट्राला मिळणार नवा सुपर एक्सप्रेस वे! 856 किमीचा महामार्ग, 13 जिल्हे जोडणार; प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी

Wednesday, 23 September 2026, 18:40
Next Post

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp