Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव मूळमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 3 August 2026, 18:42

उरुळी कांचन,(पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील एका नामांकित नर्सरीमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. 02) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सैतान भगत आदिवासी (वय -14, रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली मूळ रा, ललितपूर, ता. जि. ललितपूर, राज्य उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे कुटुंब हे कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्ती येथील अथश्री नर्सरीमध्ये मजुरीचे काम करते. नेहमीप्रमाणे सायंकाळी कुटुंबातील सदस्य आणि इतर कामगार कामात व्यस्त असताना, सैतान याने राहत्या ठिकाणी अज्ञात कारणावरून गळफास घेतला. काही वेळानंतर ही घटना निदर्शनास येताच नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी हलवले, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अवघ्या 14 वर्षांच्या मुलाने ऐन वयात आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

 

दरम्यान, घटनेची बातमी मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून, अधिक तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

खंडाळा घाटात थरारक अपघात! रस्ता नसताना कार नेली अन् ५० फूट खोल दरीत कोसळली; एका झाडामुळे वाचला जीव

Monday, 3 August 2026, 22:58

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीचा पर्दाफाश; तंबाखूजन्य पदार्थ व साहित्याचा मोठा साठा जप्त

Monday, 3 August 2026, 22:30

मामाने सोयरीक मोडल्याने डोकं सटकलं अन् सख्ख्या मामाच्याच बाळाचं अपहरण केलं; रिक्षातच बाळाला सोडून तरुण फरार…

Monday, 3 August 2026, 21:55

यवत पोलिसांची अवैध दारू व्यवसाय विरोधात धडक कारवाई; एकाच दिवशी ६ गुन्हे दाखल, एकूण ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Monday, 3 August 2026, 21:08

पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली, भरचौकात उठाबशा काढायला लावल्या पण आता प्रकरण आलं अंगलट! सिनेस्टाइल कारवाई करणं भोवलं

Monday, 3 August 2026, 20:56

अन् चालत्या बसमध्येच दोनदा विनयभंग! एकट्या महिलेचा रात्री ट्रॅव्हल्समधून प्रवास, बस कर्मचाऱ्याची नियत फिरली आणि नको तिथे हात लावत…

Monday, 3 August 2026, 20:08
Next Post

कोरेगाव मूळ येथे येथील मुळा-मुठा बंधाऱ्यावरून बिवरीतील एकजण गेला वाहून; 15 दिवसांपूर्वी 'पुणे प्राईम न्यूज'कडून धोक्याचा व्हिडिओ प्रसारित, तर आज दुर्घटना, प्रशासनाचा अद्याप पत्ता नाही..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.