Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : वाघोलीत 4 विधी संघर्षित बालक धारदार शस्त्रांसह ताब्यात; गुन्हे शाखा युनिट-6 ची कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 13 September 2025, 10:48

Pune Crime : वाघोली (Wagholi) येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धारदार शस्त्रांसह चार विधी संघर्षित बालकांना गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 4 लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 11) गुन्हे शाखा युनिट-6 चे पथक हे गस्त घालत असताना पोलिस अंमलदार नितीन धाडगे यांना गुप्त माहिती मिळाली की, चार नंबर, भावडी रोड, वाघोली, पुणे या ठिकाणी 04 इसम स्वतःजवळ कोयते घेवून आहेत. त्यानुसार भावडी रोड परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

यावेळी 17 वर्षे वयाचे चार विधी संघर्षित बालक ही शस्त्रांसह आढळली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4(25), 3(5) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (2) (3) सह 135 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील एका बालकावर यापूर्वी गंभीर दुखापतीचा गुन्हाही दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, गिरीश नाणेकर, प्रशांत कापुरे, सारंग दळे, निलेश साळवे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे व बाळासाहेब तनपुरे यांनी केली आहे.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

Tuesday, 8 September 2026, 11:21

Pune: “माझ्या मुलाला किस केलं, तिला संबंध ठेवायचे होते”, वडिलांच्या तक्रारीनंतर 21 वर्षीय तरुणीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Tuesday, 8 September 2026, 10:52

कुणालसह 14 जणांना गिळणाऱ्या खवड्या डोंगराला लगाम! प्रशासनाचा मोठा निर्णय, आराखडा तयार

Tuesday, 8 September 2026, 10:41

पुण्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला! ऑगस्टमध्ये 485 संशयित रुग्ण; ‘ही’ लक्षणे दिसताच सावधान

Tuesday, 8 September 2026, 10:20

पुणेकरांनो, लक्ष द्या! 10 सप्टेंबरला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना फटका

Tuesday, 8 September 2026, 9:55

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08
Next Post

Pune Crime : फुरसुंगीचा अट्टल चोरटा ताब्यात; बंद घरांवर पाळत ठेवून दिवसा करायचा घरफोडी; फुरसुंगी पोलिसांची कामगिरी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp