Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो, लक्ष द्या! 10 सप्टेंबरला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना फटका

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 8 September 2026, 9:55

पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे 10 सप्टेंबर रोजी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 11 सप्टेंबरला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील एचएलआर टाकीच्या कामामुळे सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, शिवतेजनगर, इंदिरानगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, लेक टाऊन, प्रेमनगर, सॅलेसबरी पार्क, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द आणि जनता वसाहत परिसर प्रभावित होणार आहेत.

एसएनडीटी जलकेंद्राच्या देखभाल कामामुळे गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता तसेच वारजेच्या काही भागात पाणीपुरवठा खंडित राहील.

भामा आसखेड जलकेंद्राच्या कामाचा परिणाम कळस-धानोरी, लोहगाव, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा आणि खराडी भागावर होणार आहे. आळंदी नगर परिषद आणि आसपासच्या परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकीअंतर्गत बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म आणि मेडिपॉईंट रस्ता या भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल.

 

दरम्यान, वारजे जलकेंद्रालगतच्या टाकीच्या कामामुळे कर्वेनगर, शाहू कॉलनी, इंगळेनगर, वारजे जकात नाका आणि परिसर प्रभावित होणार आहे. चांदणी चौक टाकीच्या कामामुळे पाषाण, बावधन, भुसारी कॉलनी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रोड, भूगाव रोड, गांधी भवन, वारजे माळवाडी, काकडे सिटी आणि कोथरूड परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी 10 सप्टेंबरपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि 11 सप्टेंबरला पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करावा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो, लक्ष द्या! 10 सप्टेंबरला शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांना फटका

Tuesday, 8 September 2026, 9:55

आधी अपंग करण्याचा कट, नंतर लोहगडवरून ढकलून करणार होते केतनची हत्या; कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या कटाचा खुलासा

Tuesday, 8 September 2026, 9:08

नळ स्टॉप ते माणिकबाग मेट्रोचा मार्ग मोकळा! कर्वे पुतळा, आंबेडकर चौकात उभारणार दुमजली पूल

Tuesday, 8 September 2026, 8:57

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp