Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sugarcane Price Issue: शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र! साखरेचा भाव 4100 रुपये करण्याची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 December 2025, 12:06

Sugarcane Price Issue : पुणे : उसाचा रास्त व किफायतशीर दर आणि साखरेची किमान विक्री किंमत यामध्ये मोठा फरक असल्याने साखर उद्योगाला (Sugar factories) आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी  सोमवारी दिली.

हेही वाचा- PMC Election: बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सावध भूमिका; संभाव्य उमेदवारांना थेट क्षेत्रीय कार्यालयातच ‘एबी फॉर्म’ देण्यात येणार

पवार म्हणाले की, साखरेचा विक्री दर वाढविण्याची गरज असून उद्योगासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. याबाबत राज्यातील मंत्री तसेच राष्ट्रीय आणि राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारशी चर्चा केली जाईल. शेतकरी आणि कारखान्यांच्या हिताचा निर्णय होईल याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

ऊस गाळप आणि साखर विक्रीची सद्यस्थिती यावर हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका मांडली. सध्या कारखान्यांना साखरेचा किरकोळ विक्री दर सुमारे 3875 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. हा दर किमान 4100 रुपये प्रति क्विंटल करावा, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. गाळप हंगाम सुरू असून लवकर निर्णय झाल्यास साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतल्याची माहिती देण्यात आली. अनेक शेतकरी केळीऐवजी ऊस पिकाकडे वळत असून उसाचे उत्पादन वाढत आहे. मात्र दुसरीकडे साखरेचा वापर कमी होत चालल्याचे चित्र आहे. साखरमुक्त शीतपेयांची मागणी वाढत असून काही देशांमध्ये साखर आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे साखर उद्योगापुढे नवी आव्हाने उभी राहिली असल्याची चिंता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14
Next Post
Purandar Airport News

Purandar Airport News: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 6 हजार कोटींचे कर्ज उभारणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.