Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! औंध येथे घरकाम करणाऱ्या महिलेनेच 5 लाखांचे दागिने केले लंपास; पोलिसांकडून अटक

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 30 April 2025, 15:22

पुणे: पुण्यातील औंध भागातून चोरीची घटना समोर आली आहे. येथे आई आणि भाऊ बाहेरगावी गेले असताना घरात एकट्या असणाऱ्या मुलीची नजर चुकवून घरकाम करणाऱ्या महिलेनेच घरातील 5 लाख रुपयांच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर घरकाम करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अलंका रामदास धरणे (वय 30 वर्ष, रा. जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कुमार विश्वदीप विश्वनाथ गाढवे (वय 25 वर्ष, रा. औंध) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार विश्वदीप विश्वनाथ गाढवे (वय 25 वर्ष, रा. औंध) हे औंध येथील एका सोसायटीत वास्तव्याला आहेत. 21 ते 25 एप्रिल दरम्यान फिर्यादी आपल्या आईसोबत कोल्हापूरला काही कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांची बहीण घरी एकटीच होती. दरम्यान आरोपी अलंका फिर्यादी यांच्या घरी काम करण्यासाठी येत असत. आरोपी अलंकाने घरी एकट्या असलेल्या गढवे यांच्या बहिणीची नजर चुकवून त्यांच्या आईचे घरातील 5 लाख 2 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि चांदीची साखळी चोरून लंपास केली.

 

फिर्यादी कोल्हापूर हुन आपल्या आईसह परत घरी आले तेंव्हा घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. त्यानंतर कुमार विश्वदीप यांनी तत्काळ चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस तपासात घरकाम करणाऱ्या अलंका हिने घरातील दागिने चोरल्याचे उघडकीस झाले. पोलिसांनी अलंका हिला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लेकीचा दहावीचा निकाल जाहीर, आईने सांगितली टक्केवारी, जाणून घ्या, दिविजाला किती गुण मिळाले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.