Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लेकीचा दहावीचा निकाल जाहीर, आईने सांगितली टक्केवारी, जाणून घ्या, दिविजाला किती गुण मिळाले

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 30 April 2025, 15:24

मुंबई: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) ने आज ICSE इयत्ता १०वीचा निकाल जाहीर केला आहे.  ICSE चा इयत्ता १० वीचा एकूण निकाल ९९.०९% टक्के लागला आहे.  आयसीएसई दहावीत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.  मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.३७% असून मुलांचे ९८.८४% इतके आहे. १८ फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेत एकूण अंदाजे २.५ लाख विद्यार्थी बसले होते.

मुख्यमंत्र्यांच्या मुलीला नेमके किती गुण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा हिने आयसीएसई दहावीच्या परीक्षेत ९२.६०% गुण मिळवले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यांच्या मुलीचे अभिनंदन केले आहे. 

येथे पाहा पोस्ट:

 

सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला.
आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६०… pic.twitter.com/l03aLKE2Ak

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 30, 2025

अक्षय तृतीयेनिमित्त वर्षा या निवासस्थानी पूजा करत गृहप्रवेश केल्याची माहिती देऊन आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी घडल्याचे त्यांनी सांगितले. आणि त्यांनी लेकीच्या घवघवीत यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post
new proposal to present in eight days for jigaon project minister bawan kule

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसांत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp