Shital Tejwani: मुंढवा जमीन गैरव्यवहारा प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या जमीन घोटाळ्यातील आरोप असलेल्या शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात आणण्यात करण्यात आलं आहे. (Shital Tejwani latest news)

समोर आलेल्या माहितीनुसार, शिताल तेजवानी या त्यांच्या वकिलांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे हजार झाल्या आहेत. तेजवानी यांना मुंढवा जमीन गैरव्यवहारा प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती.
त्यानंतर आता तेजवानी या कागदपत्र व आवश्यक त्या दस्तऐवजांसह आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त यांच्याकडे हजर झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर चौकशी अंती नेमकं काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…







