Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: पुण्यात काँग्रेसच्या ‘बड्या’ नेत्याच्या मुलाने हाती घेतलं कमळ; वानवडीत प्रशांत जगतापांसमोर भाजपचं ‘ब्रह्मास्त्र’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 December 2025, 17:41
Pune Politics: In Pune, the son of a 'big' Congress leader took up the lotus; BJP's 'Brahmastra' in front of Prashant Jagtap in Wanwadi

पुणे: राज्यातील महानगरपालिका (Pune Politics) निवडणुकांचे बिगुल वाजले असून (Pune Mahapalika Election) येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर (Prashant Jagtap) राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुण्यात विशेषतः राजकीय (Abhijeet Shivarkar) वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसला मोठा (Ajit Pawar) धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसची अडचण वाढल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सातत्याने पक्षप्रवेश होत असून अभिजित शिवरकर यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अभिजित शिवरकर हे वानवडी परिसरातील प्रभावी नेते मानले जातात. आता काँग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेले प्रशांत जगताप यांच्या विरोधात वानवडी प्रभागातून भाजपकडून अभिजित शिवरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

पुण्यानंतर काका- पुतण्यांचं पिंपरीचिंचवडमध्येही फिस्कटलं! नव्या युतीचा फॉर्म्युला तयार; ‘दादा’ आणि ‘एकनाथ शिंदे’ एकत्र लढणार?

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिजित शिवरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 2007 साली मी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. वानवडी परिसरात मी अनेक विकासकामे केली आहेत. तब्बल 14 वर्षांचा वनवास संपवून आज भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मी जिथे होतो तिथे एकनिष्ठ राहिलो असून आता भाजपमध्येही पूर्ण निष्ठेने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहराच्या विकासासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीमुळे पुण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असल्याचे चित्र आहे. आज केवळ काँग्रेसलाच नाही तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही भाजपने मोठा धक्का दिला आहे. माजी उपमहापौर आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप बराटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे वारजे परिसरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

अभिजित शिवरकर आणि दिलीप बराटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून आगामी महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरचे पत्रे उडाले; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Friday, 5 June 2026, 22:56

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14
Next Post
Local Body Election News: Will the local body elections be postponed? Fadnavis' statement sparks discussions!

CM Devendra Fadnavis: खुशखबर..! 2026 पर्यंत दिवसाचे 12 तास वीज मिळणार एकदम मोफत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.