Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : पुण्यानंतर काका- पुतण्यांचं पिंपरीचिंचवडमध्येही फिस्कटलं! नव्या युतीचा फॉर्म्युला तयार; ‘दादा’ आणि ‘एकनाथ शिंदे’ एकत्र लढणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 December 2025, 17:25
Political News

photo- social media

Political News : पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची होऊ घातलेली युती फिस्कटल्याचं चित्र समोर आलं आहे. विशेष म्हणजे आजच पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही गटांमध्ये युतीसाठी सकारात्मक चर्चा झाली होती. शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात ही बैठक झाली होती. या चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. (political news)

मात्र अवघ्या काही तासांतच ही शक्यता मावळल्याचं दिसत आहे. पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढण्याचीच शक्यता जास्त असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील राजकीय गणितं पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हं आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. कारण एकीकडे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असतानाच, दुसरीकडे अजित पवार गटाची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह युती होण्याची शक्यता पुढे येत आहे.

 

दोनच दिवसांपूर्वी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा स्थानिक नेत्यांनी केली होती. पण या घोषणेला काही तास उलटत नाहीत, तोच शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ही फक्त चर्चा नाही, तर स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपावरही सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच युतीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांनी दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पुढे नेमकं काय घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

MPSC चा ऐतिहासिक निर्णय! आता पूर्व परीक्षा होणार ‘CBT’ पद्धतीने; 21 दिवसांत निकाल जाहीर

Friday, 26 June 2026, 22:57

पुणे रेल्वे प्रवाशांनो सावधान! 5 जुलैला रेल्वेचा 9 तासांचा ‘मेगा ब्लॉक’; गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत

Friday, 26 June 2026, 22:24

महागड्या पार्ट्या, हट्टी स्वभाव अन् त्यातच दारूचं व्यसन! पोलिसांनी उकरून काढला सियाचा भूतकाळ; व्हायरल व्हिडीओने खळबळ…

Friday, 26 June 2026, 21:39

“पोलिसांचा लाडका आहे का तो?” विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक, खासदार सोनवणेंना थेट सवाल

Friday, 26 June 2026, 20:41

विरोधक झाले सहप्रवासी! उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकाच विमानात प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Friday, 26 June 2026, 19:53

केतनला संपवण्यासाठी ‘लोहगड’च का निवडला? सिया अन् चेतनचा जबाबात धक्कादायक खुलासा…

Friday, 26 June 2026, 19:16
Next Post
Pune Politics: In Pune, the son of a 'big' Congress leader took up the lotus; BJP's 'Brahmastra' in front of Prashant Jagtap in Wanwadi

Pune Politics: पुण्यात काँग्रेसच्या 'बड्या' नेत्याच्या मुलाने हाती घेतलं कमळ; वानवडीत प्रशांत जगतापांसमोर भाजपचं 'ब्रह्मास्त्र'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.