Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पोलिसांचा लाडका आहे का तो?” विलास घुले हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आक्रमक, खासदार सोनवणेंना थेट सवाल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 June 2026, 20:41

बीड: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

टाकळी गावात जाऊन धनंजय मुंडे यांनी मृत विलास घुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “एका आरोपीला अटक होत नाही, तो पोलिसांचा लाडका आहे का? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं चालणार नाही. आमचा कोणाशीही वैयक्तिक वाद नाही, पण न्यायासाठी आम्ही ताकदीने आंदोलन करू.”

विलास घुले हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचे नाव आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यालाही या प्रकरणात आरोपी करून अटक करण्याची मागणी घुले कुटुंबीयांकडून केली जात आहे.

 

धनंजय मुंडे यांच्या भेटीदरम्यान विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबीयांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी पुन्हा एकदा केली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आंबळे परिसरातील बिबट्याची दहशत अखेर संपली; वन विभागाच्या पिंजऱ्यात चार वर्षीय नर बिबट्या जेरबंद…..

Thursday, 6 August 2026, 22:44

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 पदांवर भरती,पवित्र प्रणालीद्वारे भरतीचा मार्ग मोकळा

Thursday, 6 August 2026, 22:32

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! CEIR पोर्टलच्या मदतीने १० हरविलेले मोबाईल शोधून मालकांच्या हाती; सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल परत

Thursday, 6 August 2026, 21:31

अवैध गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर कोंढवा पोलिसांचा ‘मोक्का’चा बडगा; टोळीप्रमुखासह पाच जणांविरुद्ध कारवाई

Thursday, 6 August 2026, 21:19

मोठी बातमी! नवीन टॅक्स दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; कर, गुंतवणूक ते TDS… जाणून घ्या सर्व मोठे बदल

Thursday, 6 August 2026, 20:48

CJP ची नवी कार्यकारिणी जाहीर! दीपकेंना कोणतं पद? सौरव दास, आशुतोष रांका, रत्ना सिंह यांच्यावर कोणती जबाबदारी?

Thursday, 6 August 2026, 20:06
Next Post

Jet4Bet Casino – Comment Vérifier Votre Compte Rapidement en Suisse

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.