Friday, August 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CJP ची नवी कार्यकारिणी जाहीर! दीपकेंना कोणतं पद? सौरव दास, आशुतोष रांका, रत्ना सिंह यांच्यावर कोणती जबाबदारी?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 6 August 2026, 20:06

पुणे : जंतर-मंतर येथील यशस्वी आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आता देशभरात पक्षविस्ताराची घोषणा केली आहे. आगामी 6 महिन्यांत सर्व राज्ये आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षाच्या समन्वय समित्या स्थापन केल्या जातील. सध्या जाहीर केलेल्या यादीव्यतिरिक्त इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पक्षाची घोषित झालेली राष्ट्रीय कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे:

संस्थापक व राष्ट्रीय संयोजक: अभिजीत दीपके

सहसंयोजक: आशुतोष रांका आणि सौरव दास

 

राष्ट्रीय संघटन प्रभारी: अजिंक्य शिंदे (सहप्रभारी: दीपक बालियान)

राष्ट्रीय सचिव: आफरीन नवाज

विभागीय प्रभारी: उत्तर – दीपक बालियान, दक्षिण – विजय रेड्डी मल्लांगी (वय 30), पूर्व व ईशान्य – अंकित भारद्वाज (वय 35), पश्चिम – योगेश इंगळे

इतर प्रमुख पदे: रत्ना सिंह (कायदेविषयक), वैष्णवी गौड (रिसर्च व पॉलिसी), रोहन देशपांडे (तंत्रज्ञान), योगेश इंगळे (वित्त), आणि विजय रेड्डी मल्लांगी (मीडिया)

एकीकडे पक्षविस्ताराची तयारी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर येथे अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. अभिजीत दीपके यांच्या घरासमोर काही तरुण कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पक्षात घराणेशाही आणि पक्षपाताचा आरोप केला. जंतर-मंतरवरील आंदोलनात जवळपास 450 समन्वयक सहभागी झाले होते; मात्र नुकत्याच झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत केवळ दीपके यांच्या निकटवर्तीयांनाच स्थान देऊन मुख्य कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्तीचे नसून संपूर्ण देशातील युवकांचे होते, अशी भूमिका त्यांनी मांडली. याप्रकरणी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रांका यांच्याशी चर्चा झाली असली तरी त्यांच्याकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी प्रकरणाची चौकशी; जिल्हा शल्य चिकित्सकांकडून समिती स्थापन करण्याचे आदेश

Thursday, 6 August 2026, 22:58

आंबळे परिसरातील बिबट्याची दहशत अखेर संपली; वन विभागाच्या पिंजऱ्यात चार वर्षीय नर बिबट्या जेरबंद…..

Thursday, 6 August 2026, 22:44

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 पदांवर भरती,पवित्र प्रणालीद्वारे भरतीचा मार्ग मोकळा

Thursday, 6 August 2026, 22:32

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी! CEIR पोर्टलच्या मदतीने १० हरविलेले मोबाईल शोधून मालकांच्या हाती; सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल परत

Thursday, 6 August 2026, 21:31

अवैध गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर कोंढवा पोलिसांचा ‘मोक्का’चा बडगा; टोळीप्रमुखासह पाच जणांविरुद्ध कारवाई

Thursday, 6 August 2026, 21:19

मोठी बातमी! नवीन टॅक्स दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; कर, गुंतवणूक ते TDS… जाणून घ्या सर्व मोठे बदल

Thursday, 6 August 2026, 20:48
Next Post

मोठी बातमी! नवीन टॅक्स दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; कर, गुंतवणूक ते TDS... जाणून घ्या सर्व मोठे बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.