Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महागड्या पार्ट्या, हट्टी स्वभाव अन् त्यातच दारूचं व्यसन! पोलिसांनी उकरून काढला सियाचा भूतकाळ; व्हायरल व्हिडीओने खळबळ…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 June 2026, 21:39

पुणे: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुख्य आरोपी सिया गोयलबाबत नवे दावे समोर येत आहेत. सोशल मीडियावर तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यानंतर तिच्या लाइफस्टाइलबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ डिसेंबर 2022 मधील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओत सिया सिंगापूरमधील एका क्लबमध्ये पार्टी करताना, मद्यपान करताना आणि डान्स फ्लोअरवर नाचताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

तपासादरम्यान सियाच्या राहणीमानाची आणि सवयींचीही चौकशी सुरू आहे. तपासाशी संबंधित माहितीनुसार, तिला महागड्या पार्ट्यांची आवड होती आणि ती ऐषआरामी जीवनशैली जगत होती, असे दावे समोर आले आहेत.

 

यापूर्वी केतनच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात सियाला मद्यपानाचे व्यसन असल्याचा आरोप केला होता. तसेच, पोलिस कोठडीत असताना तिने बिअरची मागणी केल्याचाही दावा यापूर्वी समोर आला होता. या पार्श्वभूमीवर व्हायरल व्हिडिओ आणि तिच्या कथित मद्यपानाच्या सवयींची माहिती तपासाचा भाग म्हणून पडताळली जात असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. दोघांच्या मोबाईलमधील डिलीट करण्यात आलेला डेटा, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात असून, त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

पुणे रेल्वे प्रवाशांनो सावधान! 5 जुलैला रेल्वेचा 9 तासांचा 'मेगा ब्लॉक'; गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.