Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विरोधक झाले सहप्रवासी! उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकाच विमानात प्रवास; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 June 2026, 19:53

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच नियमित प्रवासी विमानातून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईतील शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातील सभा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी रवाना झाले. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते वाशिम आणि यवतमाळ दौऱ्यावर जात असून, यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे चार्टर्ड विमानाऐवजी इंडिगोच्या नियमित विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत आणि खासदार अनिल देसाई हेही उपस्थित होते.

योगायोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याच इंडिगो विमानाने नागपूरकडे रवाना झाले. विमानात दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी हलक्या-फुलक्या विषयांवर संवाद साधल्याचे समोर आले आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी व्हीआयपी प्रोटोकॉलऐवजी नियमित प्रवासी विमानाने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इंधन वाचवा’ मोहिमेला प्रतिसाद देत त्यांनी इंडिगोच्या नियमित विमानाने नागपूरला जाणे पसंत केल्याची माहिती समोर आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश……

Wednesday, 29 July 2026, 16:12

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Wednesday, 29 July 2026, 16:00

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

Wednesday, 29 July 2026, 15:49

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Wednesday, 29 July 2026, 15:00

आईच्या कुशीत होतं दीड वर्षांचं लेकरू… मागून आला कंटेनर अन् एका धडकेत दोघांचा अंत; पुण्यात घडलं भयंकर

Wednesday, 29 July 2026, 15:00

पुणेकरांसाठी मोठा दिलासा! ताम्हिणी घाट गुरुवारपासून पुन्हा सुरू; पण ‘या’ वाहनांना परवानगी नाही

Wednesday, 29 July 2026, 14:31
Next Post

Campagne Agenda 2025 door Supraplay Casino bestemd voor Nederland

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.