Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘घरी येणार की नाही, दुपारी सांगतो…’ शेवटचं वाक्य ठरलं; राजगड ट्रेकसाठी निघालेली मिनीबस दरीत कोसळली; 3 जणांचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 30 June 2026, 11:50

राजगड: राजगड किल्ल्याच्या दिशेने ट्रेकिंगसाठी निघालेल्या तरुणांच्या एका खाजगी मिनीबसचा पाबे घाटात भीषण अपघात झाला. रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली, ज्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये मुंबईच्या विलेपार्ले (नेहरुनगर) येथील २५ वर्षीय विश्वास सातिम या तरुणाचा समावेश आहे. या अपघातामुळे सातिम कुटुंब आणि मित्रपरिवारात मोठी शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुंबईतून हे तरुण ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी मिनीबसने निघाले होते. पाबे घाटातील एका धोकादायक आणि तीव्र वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस संरक्षक कठडा तोडून सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत विश्वास सातिमसह इतर २ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मूळचा रायगड जिल्ह्यातील संदेरी गावचा असलेला विश्वास हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता. आईला सांगितले कि, “रविवारी दुपारी फोन करेन आणि घरी जेवायला येणार की नाही ते सांगेन.” मात्र, त्याच्या आईला दुपारी फोन येण्याऐवजी पहाटे ३.३० वाजता त्याच्या मित्राचा फोन आला आणि विश्वास जखमी असल्याची माहिती मिळाली. सकाळी ८ वाजता त्याच्या निधनाची दुःखद बातमी घरच्यांना समजली. ट्रेकिंगसाठी उत्साहाने गेलेल्या एका तरुणाचा असा अकाली अंत झाल्याने सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा… नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 23 July 2026, 17:13
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Thursday, 23 July 2026, 16:48
Next Post

राष्ट्रवादीत फुट? शरद पवारांचं वाढलं टेन्शन; पक्षात दोन गट पडल्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.