Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये जनावरांची दाटीवाटीने वाहतूक; सहा जनावरांसह पिकअप जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 28 September 2026, 12:05

दौंड, (पुणे) : जनावरांना दाटीवाटीने भरून, चारा-पाण्याची व्यवस्था न करता तसेच पशुवैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय वाहतूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सहा जनावरे आणि महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण 3 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी रफिक मेहबुब शेख (वय ५३), शकु कुरेशी आणि अरबाज नझीर शेख, तिघेही रा. खाटीक गल्ली, दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नवे आहेत. त्यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास सिद्धटेक-दौंड रस्त्यालगत महादेव मंदिराजवळ महिंद्रा पिकअप (एमएच 06 बीजी 8268) मधून सहा जनावरे दाटीवाटीने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. वाहनात जनावरांना हवा मिळण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याचे तसेच चारा-पाणी व औषधोपचाराची सोय नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात सदर जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कारवाईत 80 हजार रुपये किमतीची चार मोठी जनावरे, 10 हजार रुपये किमतीची दोन लहान जनावरे आणि 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे पिकअप वाहन जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32

‘पोलिसांत तक्रार का दिली?’ म्हणत थेट घरात घुसले; महिलेसह पती-मुलाला मारहाण, दौंडमध्ये 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:11

दौंडमध्ये जनावरांची दाटीवाटीने वाहतूक; सहा जनावरांसह पिकअप जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:05

संजय राऊतांनी तुकाराम मुंढेंना पत्र लिहिलं अन् मांडली FDAची ‘दुसरी बाजू’; काय म्हणाले, संजय राऊत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 11:57

पुण्याच्या पेठांमध्ये राहणं म्हणजे शिक्षा? डीजे-लाऊडस्पीकर बाबत विद्यानंद बापटांचा संताप

Monday, 28 September 2026, 11:44
Next Post

‘पोलिसांत तक्रार का दिली?’ म्हणत थेट घरात घुसले; महिलेसह पती-मुलाला मारहाण, दौंडमध्ये 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp