Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार!गुडलक चौकात नागरिक एकवटले ,डीजे बंद करा अन्यथा….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 August 2026, 16:45

पुणे : आगामी गणेशोस्तव, दहीहंडी आणि नवरात्रोसत्वाच्या तोंडावर पुण्यात ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन परिसरातील गुडलक चौकात (30 ऑगस्ट 2026) सकाळी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले होते. गणेशोत्सवा दरम्यान वाजवले जाणारे अवाजवी डीजे आणि भिंतींसारखे लाऊडस्पीकर यांच्यामुळे होणाऱ्या ध्वनि प्रदूषणाविरोधात सर्वजण एकवटत डीजे बंद करा, पुण्याची संस्कृती जपा अशी मागणी केली.

स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले की, त्यांचा पारंपरिक सणाला अथवा संस्कृतीला अजिबात विरोध नाही. मात्र, उत्सवाच्या नावाखाली मर्यादा ओलांडून होणारा कानठळ्या बसवणारा आवाज आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. “आवाज नव्हे, आरती ऐकू द्या” आणि “डीजे बंद करा, पुण्याची संस्कृती जपा” अशा तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

आंदोलनात सहभागी झालेल्या पुणेकरांनी प्रशासनासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यामध्ये पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने ध्वनिमर्यादेच्या नियमांची अत्यंत कडक अंमलबजावणी करावी.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर तसेच डीजे चालकांवर तत्काळ गुन्हे नोंदवून त्यांचे साहित्य जप्त करण्यात यावे असे स्पष्ट सांगितले.

तसेच अतिउंच आवाजाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे या घटकांच्या आरोग्याचा विचार करून यंदाचा गणेशोत्सव ‘डीजेमुक्त’ वातावरणात साजरा व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

 

गेल्या काही वर्षांत उत्सवातील ध्वनिक्षेपकांचा आवाज आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शांततेत उत्सव साजरा करावा, असा सूर या आंदोलनातून उमटला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं बदलणार महाराष्ट्राचं राजकारण? असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp