Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: किरकोळ भांडणातून मामाने चाकू भोकसल्याने भाच्याचा खून; सिंहगड रस्ता भागातील घटना

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 29 March 2025, 20:03

पुणे : शहरातील नऱ्हे भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे किरकोळ वादातून मामाने 15 वर्षीय भाच्याच्या छातीवर चाकूने वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात शुक्रवारी रात्री घडली आहे. गजानन गजकोश (वय15, रा. धारावी, कोळीवाड्याजवळ, मुंबई) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मेधनाथ अशोक तपासे (वय 41, रा. मानाजीनगर, नऱ्हे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत आरोपी मेघनाथचा मेहुणा मंगेश दत्तात्रय ओव्हाळ (वय 31, रा. कृष्णाईनगर, मानाजीनगर गणपती मंदिराजवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हा मामा मेघनाथ याच्याकडे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री गजाननचा मामाच्या मुलाशी वाद झाला होता. झालेल्या वादातून मेघनाथने भाचा गजाननला पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर तेथीलच स्वयंपाकघरातील धारदार चाकूने गजाननच्या छातीवर वार केला. चाकूने भाेसकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. गजाननला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.

त्यानंतर आरोपी मेघनाथला रात्री उशीरा अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत किरकोळ वादातून आरोपी मेघनाथने भाच्याला भोसकून खून केल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात अमित शाह आणि फडणवीस यांची रात्री उशिरा बैठक! बंद दाराआड नेमकं काय ठरलं?

Monday, 16 November 2026, 12:02

महाबळेश्वरमधील 3 प्रसिद्ध हॉटेलचे परवाने निलंबित; FDA ची कारवाई

Monday, 16 November 2026, 11:23

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंघावणार! 9 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Monday, 16 November 2026, 10:42

दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

Monday, 16 November 2026, 10:15

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापलं! मनोज जरांगेंचा शिंदेंना इशारा; म्हणाले, ‘माझ्याकडे सगळे पुरावे आहेत’

Monday, 16 November 2026, 10:05

NCP एकत्रीकरणाला नकार? स्वतंत्रपणे सत्तेत जाण्याची शरद पवार गटात चर्चा

Monday, 16 November 2026, 9:51
Next Post

पुतण्याने काकाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली; पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp