Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुतण्याने काकाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली; पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 29 March 2025, 20:47

बुलढाणा: बुलढाण्यात पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याची घटना घडली आहे. येथे पुतण्याने काकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची घटना घडली आहे. गोपाल मनोहर बोके (वय 45) असं मृत व्यक्तिचं नाव असून शुभम विठ्ठल बोके असं आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील सोनज या गावी पुतण्याने काका गोपाल मनोहर बोकेंना, शुक्रवारी (28 मार्च) जुन्या वादातून मारहाण केली होती. पुतण्याने मारहाण केल्यानंतर काका गोपाल बोके यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. मात्र त्यानंतरही पोलिसांनी कुठली कारवाई केली नव्हती. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पुतण्याने तक्रारदार काकाची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली.

हत्येला पोलिस जबाबदार…

पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे गोपाल बोके यांची हत्या झाली असल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. जर पोलिसांनी मृत मनोहर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली असती आणि कारवाई केली असती तर ही वेळच आली नसती असा आरोप मृतकाच्या पत्नीने केला आहे. या हत्येला केवळ पोलिस जबाबदार असल्याचा आरोप मृतकाच्या मुलांनी केला आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहाचे घेतले दर्शन!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp