Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात अनैतिक संबंधातून चुलत भावाच्या क्रूर हत्ये प्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक खुलासा…

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 1 December 2025, 14:18
Pune Crime: Shocking revelation from the police in the case of the brutal murder of a cousin due to an immoral relationship in Pune...

पुणे: पुणे शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अमानुष खुनाच्या प्रकरणाचा छडा लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना मोठे यश आले आहे. अनैतिक संबंधाच्या कारणातून ही हत्या झाल्याचे उघड झाले असून, सख्या चुलत भावानेच चार लाख रुपयांची सुपारी देऊन ही क्रूर घटना घडवल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या खुनाच्या घटनेत पहिला साक्षीदार देखील सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण चौघांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

 घटना काय?

कात्रजमधील गुजरवाडी परिसरात 17 नोव्हेंबर रोजी अजयकुमार गणेश पंडीत (वय 22 वर्ष) याचा तीक्ष्ण शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली होती.

हेही वाचा: ”माझं टक्कल पडलं तरी हे… काय बोलावं!” अजित पवारांच्या ‘टक्कल’ वक्तव्याने भर सभेत सगळ्यांना हसवलं

 चुलत भावावर संशय बळावला

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता, मृत अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत (वय 35) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी अशोकला अटक करून कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, अजयचे आपल्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अशोकला मिळाली होती. याच संशयाच्या आणि रागाच्या भरात अशोकने अजयकुमारचा खून करण्याचा कट रचून त्यासाठी सुपारी दिल्याचे समोर आले आहे.

 साक्षीदारच निघाला आरोपी

पोलिसांच्या तपासात उघड झाले की, अशोकने अजयकुमारचा खून करण्यासाठी तिघांना चार लाख रुपयांची सुपारी दिली होती. सुपारी घेणाऱ्या आरोपींमध्ये कृष्णकुमार विजय महतो वर्मा (वय 21), सचिनकुमार शंकर पासवान (वय 26) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खुनाच्या घटनेतील  पहिला साक्षीदार रणजितकुमार धनुखी यादव (वय 30) यांचा समावेश होता. रणजितकुमार यादव हा खुनाचा पहिला साक्षीदार असूनही तो या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.

खुनाचा कट रचणारे हे चारही आरोपी पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वेने मूळ गावी झारखंडकडे पसार होण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी त्यांना सापळा रचून तत्काळ बेड्या ठोकल्या. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा: मॅट्रिमोनिअलवर भेटले अन् पुण्यातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने केलं धक्कादायक कृत्य

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Pune Traffice

Pune Traffice : 'भविष्यातील' कोंडी टळणार! पुणे, हडपसर, अमनोरा परिसराच्या 'भुयारी मार्गा'ला शासनाची मंजुरी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.