Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पैशांचे आमिष दाखवुन वेश्याव्यवसायाकरीता प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 24 March 2025, 18:48

पुणे: पुण्याच्या कल्यानीनगर परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथे मुलींना पैशांचे आमिष दाखवुन वेश्याव्यवसायाकरीता प्रवृत्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमोल भाऊसाहेब तांबडे (वय  28 वर्ष, धंदा मॅनेजर, रा. मु.पो मांडवे ता, श्रीरामपुर जि, नगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा  1956 चे कलम 3,4,5,7 व भारतीय न्याय संहिता कलम  143,3 (5)प्रमाणे येरवडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, स्प्रिंग ब्रुक लॉज, लेन क्र. 7 , कल्याणीनगर पुणे याठिकाणी लॉजमध्ये मुलींना ठेवुन आरोपी अमोल त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत होता. त्यातुन मिळालेल्या रक्कमेतुन स्वतःची उपजिवीका भागवित होता. माहिती मिळताच मिथुन सांवत, सहायक पोलिस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन पुणे यांनी घटनास्थळी पोहचले.

या प्रकरणी पोलिस अधिकारी रामेश्वर दशरथ नवले (वय 40 वर्ष धंदा- नोकरी  येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर) यांनी फिर्याद दिली असता अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा  1956चे कलम ३, ४, ५, ७ व भारतीय न्याय संहिता कलम १४३,३(५), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 मार्च 2025 ला उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपी बंटी मो नंबर 9860735039  (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

यावेळी रोख रक्कम  7 हजार रुपये, 35 हजार रुपयांचे 3 मोबईल संच, 399 रुपयांचे 10 न वापरलेले कंडोमचे पाकीट असा एकूण 42 हजार 399 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलिस स्टेशन पुणे करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

“दोषी असेल त्याला फासावर लटवले जाणार,” अजित पवारांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

Monday, 16 November 2026, 15:48

भिगवण–राशीन मार्गावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 16 November 2026, 15:41

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन… पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार….

Monday, 16 November 2026, 15:39

दादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, कंठ दाटून आला म्हणाल्या “ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…”

Monday, 16 November 2026, 15:14

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30
Next Post
sabhasad shetkari kruti samiti demands stay on Yashwant Sugar Factory land sale theur pune

यशवंत कारखान्याच्या जमीन विक्रीच्या निर्णयाला स्थगिती द्या; शेतकरी सभासद कृती समितीचे साखर आयुक्तांना निवेदन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp