Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, कंठ दाटून आला म्हणाल्या “ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…”

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 16 November 2026, 15:14

पुणे : दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात अनावरण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर हा सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना भावना अनावर झाल्या. सभेला संबोधित करताना त्या अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “आजचा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आहे. ज्या पुणे जिल्हा परिषदेवर आदरणीय दादांनी मनापासून आणि जीवापाड प्रेम केले, ज्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, आज त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप मोठी आणि अत्यंत भावुक करणारी गोष्ट आहे.”

दादांच्या आठवणी सांगताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. यावेळी त्यांनी, “दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू,” असे भावुक उद्गार काढले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव प्रमुख पाहुणे म्हणून छापण्यात आले होते. मात्र, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनीही दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने त्यांच्या राजकीय आणि विकासात्मक कार्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. सुनेत्रा पवार यांच्या भावनिक भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवण–राशीन मार्गावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 16 November 2026, 15:41

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन… पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार….

Monday, 16 November 2026, 15:39

दादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, कंठ दाटून आला म्हणाल्या “ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…”

Monday, 16 November 2026, 15:14

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04
Next Post

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन... पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp