Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन… पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 16 November 2026, 15:39

पिंपरी-चिंचवड : ताथवडे परिसरात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या एका तरुणाचे भरदिवसा दुचाकीवरून जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणानंतर तरुणाला डांगे चौक परिसरात नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ताथवडे परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ फिर्यादी सुनील केशव होळकर (रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांचा मुलगा ओम उभा होता. त्यावेळी रामेश्वर साहेबराव तोगरे (रा. समर्थ कॉलनी, वाकड) आणि त्याचा एक अज्ञात साथीदार तेथे आले.

दोघांनी ओमला कोणतीही संधी न देता जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तेथून घेऊन गेले. त्यानंतर त्याला डांगे चौक परिसरात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओमचे वडील सुनील होळकर यांनी तातडीने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रामेश्वर तोगरे आणि त्याच्या एका अज्ञात साथीदाराविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेचा पुढील तपास वाकड पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून दिवसाढवळ्या तरुणाचे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवण–राशीन मार्गावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 16 November 2026, 15:41

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन… पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार….

Monday, 16 November 2026, 15:39

दादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, कंठ दाटून आला म्हणाल्या “ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…”

Monday, 16 November 2026, 15:14

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04
Next Post

भिगवण–राशीन मार्गावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp