Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: 35 लाखांचा जेसीबी पार्किंगमध्ये लावला, पण सकाळी मालकाने पाहिलं तर… काळजाचा ठोकाच चुकला!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 January 2026, 11:18

Pune Crime: पुणे : पुणे जिल्ह्यातील भांबोली (ता. खेड) परिसरातून 35 लाख रुपये किमतीचा जेसीबी चोरी (JCB theft) करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवार 5 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास भांबोली येथील एम. के. आरएमसी प्लांटच्या पार्किंगमध्ये घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा- पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर अमोल बालवाडकरांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; निलेश घायवळसोबत दारुपार्टी? पहा VIDEO

तळेगाव दाभाडे येथील रहिवासी दत्तात्रय मारुती कलावडे यांनी या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कलावडे हे कामानिमित्त आपला जेसीबी भांबोली येथील प्लांटमध्ये वापरत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी 35 लाख रुपये किमतीचा जेसीबी प्लांटच्या पार्किंगमध्ये उभा केला होता. मात्र रात्री अज्ञात चोरट्याने संधी साधून हा जेसीबी चोरून नेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेसीबी पार्किंगमध्ये दिसून न आल्याने कलावडे यांनी परिसरात शोध घेतला. मात्र वाहन सापडले नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रार मिळताच महाळुंगे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

 

पोलिसांनी तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत संशयित आरोपी लक्ष्मण नामदेव नानवटे (वय 26, रा. परळी, जि. बीड) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने जेसीबी चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चोरीला गेलेला जेसीबी हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. एवढ्या मोठ्या आणि अवजड वाहनाची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपीला अटक केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post

BJP Annamalai On Mumbai: "मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही" भाजप नेते अण्णामलाई यांच्या वक्तव्याने वाद; विरोधकांची भाजपवर जोरदार टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp