व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे शहर

पुणे महापालिकेचा अजब कारभार ; चोर सोडून संन्याशाला शिक्षा!,

पुणे : पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. महापालिकेने नियमित कर भरणा करणाऱ्या...

Read more

पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्ताला १० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले…!

पुणे : कंपनीचे मार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक...

Read more

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल शिवजयंती निमित्त झाले भगवेमय ; प्रतिमापूजन, मर्दानी खेळ, लेझीमसह विविध उपक्रम..!

लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची...

Read more

पुणे-सातारा रोडवर हवेत गोळीबार करुन ४ लाखांची रोकड लुटली ; खेड शिवापूर परिसरातील घटना..!

पुणे : पुणे-सातारा रोडवर अज्ञात तीन चोरट्यांनी हवेत गोळीबार करून मद्य विक्रीच्या दुकानात दिवसभर जमा झालेली ३ लाख ७८ हजार...

Read more

उन्हाच्या चटक्याने कलिंगड, खरबुजाच्या किंमतीत वाढ ; प्रतिकलो २ रुपयांनी वाढले दर…!

पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने बाजारात कलिंगड, खरबुजासारख्या फळांना मागणी वाढली आहे. तसेच त्यांच्या दरातही सरासरी प्रतिकिलो २ रुपयांनी वाढ...

Read more

ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का ! बँकेने केले ”हे” मोठे बदल…!

पुणे : ॲक्सिस बँकेच्या ''एमसीएलआर'' मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. बँकेच्या ''एमसीएलआर'' मध्ये ०.१०% पर्यंत वाढ केली आहे. हे...

Read more

Yavat Crime : भुलेश्वर रस्त्यावर आरोग्यसेवकाला तलवारीने मारण्याचा प्रयत्न ; एकावर गुन्हा दाखल…!

राहुलकुमार अवचट दौंड : यवत (ता. दौंड ) गावाजवळ असणाऱ्या भुलेश्वर रोडवर हातात तलवार घेऊन आरोग्यसेवकाला शिवीगाळ दमदाटी केल्याची घटना...

Read more

अश्विनीताईंच्या पाठिशी उभे राहाण्याची हिच ती वेळ : आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीवेळी ज्या-ज्या लोकांनी शोक व्यक्त केला, त्यानंतर सर्वपक्षीय शोकसभेत सहवेदना व्यक्त केल्या, ज्या...

Read more

उरुळी कांचन येथील महाराजा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम ; शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान व अवयवदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..!

उरुळी कांचन, (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सतीश कांचन...

Read more

बलात्काराच्या गुन्ह्याची केस मागे घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाकडून महिलेला धमकी…!

पुणे : बलात्काराच्या गुन्ह्याची दाखल केलेली केस मागे घे, नाही तर तुला खल्लास करुन टाकीन अशी धमकी एका महिलेला शिवाजीनगर...

Read more
Page 679 of 786 1 678 679 680 786

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!